• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुकानात ग्राहकांनी विसरून गेलेला ३३ हजाराचा फोन बोलून केला परत

Yes News Marathi by Yes News Marathi
August 23, 2021
in इतर घडामोडी
0
दुकानात ग्राहकांनी विसरून गेलेला ३३ हजाराचा फोन बोलून केला परत
0
SHARES
0
VIEWS

सुरेंद्र शेठीया यांचा असा ही प्रमाणिकपणा…

सोलापूर : धावपळीच्या जीवनात आजही असे काही प्रामाणिक, जिवलग माणस आहेत याची आज वर्तमानकाळात प्रचिती पाहायला मिळाली, सकाळची वेळ दुकान उघडणे पुसणे, झटकने, चालु होते त्यांतच मी सोलापूरातील सुप्रसिद्ध तुलसी जनरल सप्लायर्स मध्ये गेलो आणि शेतीविषयक सामानाची चौकशी केली व घेण्यासाठी त्यांना मी मोबाईल काही इलेक्ट्रिक साहित्याचे फोटो मोबाईल मध्ये काढून आणले होते, त्यांना दाखवली व त्यांतच माझा मोबाईल मी तिथेच ठेवला व गडबडीत सामानाची कशी बशी खरेदी करून गावाकडे जाण्याच्या दिशेने निघालो तिथून २ तासांनी मी फोन करावा या उद्देशाने खिशाला हात लावला पण कोणत्याच खिशात मोबाईल हातात लागेना जीवाची लाही लाही झाली आता…मोबाईल कुठंतरी पडला…! आता काय अवघड आहे. त्यातूनच मी दुसऱ्याचा मोबाईल घेऊन मी माझ्या मोबाईल ला फोन लावण्याचा प्रयत्न केला…. पण फोन व्यस्त दाखवत होता. थोडया वेळाने मी विचार केला आपण कुठे कुठे गेलो होतो…

तुलसी जनरल सप्लायर्स येथे शेती पंपाचे समान खरेदी करण्यासाठी गेले असता त्या दुकानात गर्दी मोठ्या प्रमाणात होती, आणि मी सामानाची खरेदी करून गाडीत बसलो आणि तिथून निघून गेलो, जवळपास दोन तासानी त्यांच्या लक्षात आले की, माझा मोबाईल…..! मोबाईल मोबाईल म्हणत इकडे तिकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मोबाईल चा काय पत्ता लागेलना त्वरित त्या हरविलेल्या मोबाईलला मी माझ्या भावजींच्या नंबर वरून फोन केला , तेव्हा फोन तुलसी जनरल सप्लायर्स चे मालक सुरेंद्र शेठिया जी यांनी उचलला आणि सांगितले तुम्ही घाबरू नका …तुम्ही सामान घेत असताना तुमचा मोबाईल इथेच कॉन्टरवर राहिलेला माझ्या नजरेस आला आणि तो मी माझ्या लॉकर मध्ये सुरक्षित ठेवला आहे. म्हंटल्यावर मी तेव्हा सुटकेचा निस्वास् सोडला..…माझा मोबाईल किती किमतीचा होता हे महत्त्वाचे नव्हते पण त्यातील स्टोरेज डाटा , नंबर्स अशा अन्य बाबी महत्वाच्या होत्या, पण या धावपळीच्या जीवनात सुरेंद्र शेठिया जी सारख्या प्रामाणिक आणि निस्वार्थी माणस या जागात मिळणं कठीणच आहे.
धन्यवाद सुरेंद्र शेठिया जी आपल्या प्रामाणिक पणाचा आदर्श आपण आपल्या कार्यातून दाखवलात….त्याबद्दल, मी प्रविणकुमार बाबर / पत्रकार अक्कलकोट आपले आभार मानतो आणि मनापासुन धन्यवाद.

Previous Post

आ.आशिष शेलार यांचे सोलापुरात असेही स्वागत

Next Post

रक्षाबंधनानिमित्त डोणगाव आरोग्य उपकेंद्रात महिलांसाठी लसीकरण मोहिम

Related Posts

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
इतर घडामोडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
Next Post
रक्षाबंधनानिमित्त डोणगाव आरोग्य उपकेंद्रात महिलांसाठी लसीकरण मोहिम

रक्षाबंधनानिमित्त डोणगाव आरोग्य उपकेंद्रात महिलांसाठी लसीकरण मोहिम

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026