सोलापूर – भाजपचे मुख्य प्रतोद तथा आमदार आशिष शेलार यांचं सोलापूर येथे आगमन झाल्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी शहराध्यक्ष विक्रम देशमुख,परिवहन सभापती जय साळुंखे,सरचिटणीस बिजू प्रधाने,रुद्रशे बोरामणी,माजी महापौर शोभाताई बनशेट्टी,माजी सभागृहनेते संजय कोळी,महिला आघाडी अध्यक्षा इंदिराताई कुडक्याल,नगरसेविका मेनका राठोड, राजकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.