• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

स्केट नेशन रोलर स्केटिंग क्लबचे उद्घाटन

by Yes News Marathi
August 17, 2021
in इतर घडामोडी
0
स्केट नेशन रोलर स्केटिंग क्लबचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : १५ ऑगस्ट स्वावतंत्रदिवस दिवसाचे ओचित्त्य सधुन स्केट नेशन रोलर स्केटिंग क्लबच्या वतिने स्काउट ग्राउंड व संगमेश्वर काँलेज लगत नवीन झालेल्या कोंक्रिट रोड येथे स्केट नेशन रोलर स्केटिंगचे उद्घाटन नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या शुभहस्ते व नितिन तारळकर जिल्हाक्रीड़ा अधिकारी प्रतापसिंह कांचन पाटिल, जिल्हाअध्यक्ष स्केटिंग असोशियन दीपक घंटे,स्केटिंग असोसोशियन जिल्हा सचिव आनंद मुस्तरे,माजी परिवहन सभापति सिद्धांत सदाफुले, यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

या वेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी पुढ़िल वाटचलिस शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा क्रीड़ा अधिकारी नितिन तारळकर यांनि खेळाडुंना मर्गदर्शन व प्रोत्साहन केलेव इतर मान्यवर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

या वेळी स्केट नेशनचे प्रशिक्षक मितेश काळे, सौंदर्या साळुंखे . यशवंत राउत ज्यूरी रशियन वर्ल्ड रेक़ोर्ड, पप्पू काळे,विनर्स फाऊंडेशनचे मुख्य प्रशिक्षक सम्यक मोहोळकर, राफेल स्केटिंगची प्रशिक्षका मयुरी अध्यापक, ब स पा नेते सचिन शिंदे, प्रयास सामाजिक संस्था व स्केट स्टूडंट यांची उपास्थिती होती

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यूसुब फिरजादे यांनि केले व आभार मितेश काळे यांनि केले.

Previous Post

विचाराची देवाणघेवाण व नागरीकांचे पाठबळ असेल तर गावचा विकास होतो – कविता घोडके पाटील

Next Post

तालिबानची भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी तुलना, खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!

Next Post
तालिबानची भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी तुलना, खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!

तालिबानची भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी तुलना, खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group