• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उत्कृष्ट घरकुल बांधलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 17, 2021
in इतर घडामोडी
0
उत्कृष्ट घरकुल बांधलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: महा आवास अभियान- ग्रामीण अंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजने मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत व उत्कृष्ट घरकुल बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचा पंचायत समिती उत्तर सोलापूरच्या वतीने सभापती,रजनी संभाजी भडकुंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी उपसभापती जितेंद्र शिलवंत ,गटविकास अधिकारी डॉ.प्रशांत देशमुख उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश धोत्रे, सहाय्यक लेखाधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, कनिष्ठ सहाय्यक जिलानी अन्सारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता रिता सुरवसे, डाटा ऑपरेटर निंगप्पा बिदरगुंडी यांनी परिश्रम घेतले.

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच व ग्रामसेवक यांनी सत्कार स्वीकारले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक- दारफळ बीबी सरपंच अर्चना ननवरे, ग्राम विकास अधिकारी संजय पाटील ,द्वितीय क्रमांक – पडसाळी सरपंच धर्मा रोकडे, ग्रामसेवक भालचंद्र निबर्गी , तृतीय क्रमांक- कवठे सरपंच शेख , ग्रामसेवक गंगाधर कांबळे.

रमाई आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक-पाकणी ,ग्रामसेवक रेश्मा नागटिळक, द्वितीय क्रमांक- एकरुख-तरटगाव ,सरपंच मोरे सदस्य उमर जहागीरदार, तृतीय क्रमांक -तळे हिपरगा सरपंच वैशाली धुमाळ, उपसरपंच रोहन भिंगारे, सदस्य विशाल कांबळे, सचिन भिंगारे,

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट घरकुल बांधकाम केलेले लाभार्थी प्रथम क्रमांक- नामदेव गोपीनाथ चव्हाण- तळे हिपरगा, द्वितीय क्रमांक- पारूबाई भीमा राठोड- कवठे, तृतीय क्रमांक -रामहरी बबन नाईक – कळमण.

रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट घरकुल बांधकाम केलेले लाभार्थी प्रथम क्रमांक- मुक्ताबाई पिराजी हब्बू- भोगाव, द्वितीय क्रमांक – गणपत धुळप्‍पा साबळे-पाकणी, तृतीय क्रमांक- उद्धव चांगदेव साळवे तेलगाव

Previous Post

राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद! : फडणवीस आक्रमक

Next Post

विचाराची देवाणघेवाण व नागरीकांचे पाठबळ असेल तर गावचा विकास होतो – कविता घोडके पाटील

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
विचाराची देवाणघेवाण व नागरीकांचे पाठबळ असेल तर गावचा विकास होतो – कविता घोडके पाटील

विचाराची देवाणघेवाण व नागरीकांचे पाठबळ असेल तर गावचा विकास होतो - कविता घोडके पाटील

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026