• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या मृतांची संख्या तीनवर

Yes News Marathi by Yes News Marathi
August 13, 2021
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमध्ये 63 वर्षीय महिलेचा जुलै महिन्यात मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या मृत्यूचा रिपोर्ट आता समोर आला आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, महिलेचा मृत्यू हा डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झाला होता. धक्कादायक म्हणजे, या महिलेनं लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही या महिलेचा डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तीन मृत्यू झाले आहेत. मुंबई, रायगड आणि रत्नागिरी असे प्रत्येक जिल्ह्यात एक मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. 13 जूनला 80 वर्षीय एक महिलेचा रत्नागिरीमध्ये मृत्यू झाला होता. तर 69 वर्षीय व्यक्तीचा नागोठाणेमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे बळी गेला. राज्य सरकारकडून मुंबई पालिकेला सांगण्यात आले होते की, जीनोम सीक्वेंसिंगच्या तपासात समोर आले आहे की, मुंबईत 7 लोकांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यानंतर बीएमसीनं या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं ट्रेसिंग सुरु केलं. ही महिला त्या सात लोकांमध्ये सहभागी होती. बीएमसीचे अधिकारी जेव्हा महिलेच्या कुटुंबियांना भेटले त्यावेळी सांगण्यात आलं की, 27 जुलै रोजी महिलेचा मृत्यू झाला होता. त्या मृत महिलेत्या संपर्कात आलेले आणखी दोघं जण डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. मुंबई आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ.मंगला गोमारे यांनी सांगितले की, 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झाला आहे. त्यानंतर महिलेच्या संपर्कात आलेल्या अन्य 6 जणांची तपासणी केली गेली. या तपासणीत 6 पैकी दोघांचा डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. आता आणखी काही लोकांच्या चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

Previous Post

लसीचा तिसरा डोसही गरजेचा : सायरस पूनावाला

Next Post

सापाने दंश केल्याने व्यक्तीने सापाचा घेतला चावा

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
सापाने दंश केल्याने व्यक्तीने सापाचा घेतला चावा

सापाने दंश केल्याने व्यक्तीने सापाचा घेतला चावा

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026