• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2021
in मुख्य बातमी
0
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार जाहीर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने देशातील 152 पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपास अधिकारी (Award of “Union Home Minister’s Medal for Excellence in Investigation” for the year 2021-) म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्या 152 अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली.
या 152 अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे यांचा समावेश आहे त्यांची उत्कृष्ट तपास अधिकारी या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रीती टिपरे या सोलापूर पोलीस आयुक्तालयात मागील दोन वर्षांपासून गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत, अनेक गुन्हे उकल करण्यात त्यांनी यशस्वी भूमिका बजावली आहे.

Previous Post

आज सोलापूर जिल्ह्यामध्ये म्यूकरमायकोसिसचे नवीन तीन रुग्ण

Next Post

अटल भूजल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृतीची गरज – संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी

Related Posts

डीसीसी बँकेत घराणेशाही, भाजपचाच होणार चेअरमन, भाजप पॅनलला मोहिते पाटलांचे चॅलेंज…!
मुख्य बातमी

डीसीसी बँकेत घराणेशाही, भाजपचाच होणार चेअरमन, भाजप पॅनलला मोहिते पाटलांचे चॅलेंज…!

November 18, 2026
आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात
मुख्य बातमी

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

November 17, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती
मुख्य बातमी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026
चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे
मुख्य बातमी

चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

November 17, 2026
सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!
मुख्य बातमी

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

November 17, 2026
आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
मुख्य बातमी

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026
Next Post
अटल भूजल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृतीची गरज – संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी

अटल भूजल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृतीची गरज - संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी

ताज्या बातम्या

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026