• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऋषितुल्य नेते… माजी आमदार आलुरे गुरुजी यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 2, 2021
in मुख्य बातमी
0
ऋषितुल्य नेते… माजी आमदार आलुरे गुरुजी यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS

आलुरे गुरुजी गेले…ऋषितुल्य नेता , मराठवाड्याचे साने गुरुजी…विनम्र श्रद्धांजली …तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार , अणदूर गावचे सुपुत्र सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांचे आज पहाटे सोलापूर येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही त्यांची खासियत होती. मराठवाड्यातले साने गुरुजी म्हणून त्यांना ओळखले जात असे. अणदूर येथे शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी गोरगरीब मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली केली होती. अणदूरचे जवाहर विद्यालय हे त्यांनीच स्थापन केलेले ज्ञानमंदिर. हे विद्यालय मराठवाड्यात गुणवत्तेत अग्रेसर आहे .आलुरे गुरुजींवर साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव होता. गांधी टोपी , नेहरु शर्ट, धोतर असा त्यांचा साधा पेहराव होता. तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्ष होत . सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदही त्यांनी भूषविले होते.

आलुरे गुरुजींच्या निधनाने शिक्षणावर अनन्यसाधारण निष्ठा असलेला तत्वनिष्ठा राजकीय नेता काळाने हिरावून नेला आहे. ते काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जात . आलुरे गुरूजी गेल्यामुळे जुन्या पिढीतील दुवा निखळला आहे. सोलापूरच्या अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. शिक्षणातून त्यांनी समाजाचा उद्धार केला. त्यांच्या निधनाने तुळजापूर तालुक्यावर … अणदूर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अणदूर (ता. तुळजापूर) या त्यांच्या गावी आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ध्येयवादी , गांधीवादी नेत्याला श्रद्धांजली

Previous Post

हिंमत असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल; संजय राऊतांचा इशारा

Next Post

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड अडचणीत

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड अडचणीत

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड अडचणीत

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026