• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदाशीर चिमणी बाबत डॉ. आडके यांचे मुद्दे

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2021
in इतर घडामोडी
0
सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदाशीर चिमणी बाबत डॉ. आडके यांचे मुद्दे
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : “सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा कोजनरेशन चिमणी मुळे धर्मराज काडादी , कारखाना प्रशासन , सोलापूरचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यावर कोणत्याही क्षणी होऊ शकते शिक्षेची कारवाई -उच्च न्यायालयातील अवमान याचिका व प्रदूषण नियंत्रण मंडळा कडील तक्रारीचा परिणाम.”
सोलापूर: २६/०७/२०२१: २०१४ साला पासून होटगी रोड वरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने संपूर्णपणे बेकायदेशीररीत्या को-जनरेशन प्लांट व ९० मीटर उंचीची चिमणी उभा केली.गेल्या अनेक वर्षापासून ही चिमणी पाडून सुसज्ज होटगी रोड विमानतळाचा मार्ग नागरी विमान वाहतुकीसाठी सुकर करावा अशी सोलापूरच्या नागरिकांची तक्रार होती परंतु त्यास यश येताना दिसत नव्हते. गेल्या वर्षभरात बऱ्याचदा सोलापूरचे आयुक्त श्री. पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी श्री. मिलिंद शंभरकर व महापौर सौ.महाकांचन यन्न्नम यांना अनेकदा निवेदने देण्यात आली परंतु त्याचा त्यांनी कधीही गांभीर्याने विचार केला नाही. खरेतर २१ डिसेंबर २०२० च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ जानेवारी २०२१ नंतर आयुक्त श्री. पी शिवशंकर यांनी तात्काळ ही चिमणी पाडून टाकून होटगी रोड विमानतळावरून नागरी विमान वाहतूक व मोठे विमान उतरण्यासाठी विमानाची धावपट्टी मोकळी करून देणे अत्यंत गरजेचे होते तसे केले असते तर करोनाच्या रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन, महत्वाचीऔषधे, मेडिकल उपकरणे वेळीच सोलापूरच्या व आजूबाजूच्या रुग्णांना मिळाली असती व येथील अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेला करोनाचा प्रादुर्भाव व मृतांचा आकडा कमी झाला असता . सोलापूर आता करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहे. यावर सोलापूरचे आयुक्त व जिल्हाधिकारी नुसतीच खोटी आश्वासन दिल्याशिवाय कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नसल्याने, दि.२० एप्रिल २०२१ रोजी डॉ. संदीप आडके, अस्थिरोग तज्ञ ,सोलापूर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे चिमणी पाडकाम करण्याबाबत कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी , सोलापूरचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासन त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली . तसेच कारखान्याचे माजी तज्ञ संचालक श्री.संजय थोबडे यांच्या तक्रारीनुसार ८ जून २०२१ रोजी राष्ट्रीय हरित लवादाने एक ऑर्डर देऊन दोन महिन्याच्या आत सिद्धेश्वर कारखान्याच्या मुळे झालेले वायू ,जमीन आणि पाण्याच्या प्रदूषण आणि त्यावर करण्यात आलेली कारवाईचा अहवाल ८ऑगस्ट २१ पर्यंत पाठवण्यास सांगितले आहे.एका बाजूला कोर्टाच्या २ अवमान याचिकेंची टांगती तलवार आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय हरित लवादाचा बडगा या दोन्ही मध्ये सिद्धेश्वर साखर कारखान्याची बेकायदा चिमणीच नव्हे तर आता संपूर्ण कारखानाच अडकला आहे. ०४/०७/२०२१ रोजी
डॉ. संदीप आडके यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे साखर कारखाना करत असलेल्या वायु, पाणी व जमीन त्याच्या प्रदूषणाबद्दल तक्रार केली आहे.
याबाबतीत दि.०५ जुलै २१ रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या बरोबर याचिकाकर्ते डॉ. संदीप आडके, संजय थोबडे,सोलापूर महानगरपालिका ,एअरपोर्ट ऑथोरिटी सोलापूर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त बैठक झाली होती.
त्यानुसार दि.०७ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, संतोष कुंभार ,समीर सरगर यांच्यावर फौजदारी केस सोलापूर जिल्हा न्यायालयात (८२२/२०२१) पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५व १६ अंतर्गत दाखल केली आहे यामुळे संपूर्ण सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने आत्तापर्यंत केलेले वायू, जमीन आणि पाण्याचे प्रदूषणा मुळे ५ ते ७ वर्षापर्यंत कारावास व दररोज पाच हजारापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच माननीय उच्च न्यायालयाचे चिमणी पाडून टाकण्याचे आदेश न मानल्यामुळे सोलापूरचे आयुक्त, जिल्हाधिकारी , कारखाना अध्यक्ष धर्मराज काडादी, महाराष्ट्र शासन यांच्यावर अटकेची व दंडाची कारवाई डॉ. संदीप आडके आणि श्री.संजय थोबडे यांच्या अवमान याचिकेमुळे केव्हाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आतातरी खडबडून जागे होऊन चिमणी पाडकामाची कारवाई त्वरित करते का शिक्षा भोगते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous Post

गुळवंची येथे 500 वृक्षाचे वृक्षारोपण

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026