• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुकेपणा निर्मूलनाची चळवळ होतेय गतिमान !

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2021
in मुख्य बातमी
0
मुकेपणा निर्मूलनाची चळवळ होतेय गतिमान !
0
SHARES
1
VIEWS

‘बोलवाडी’मध्ये ५१ कर्णबधीर मुलांना मिळाली श्रवणयंत्रंं

शेटफळ : येथील ‘व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस अभियान’ संचलित ‘बोलवाडी’ प्रकल्पात ५१ कर्णबधीर मुलांना श्रवणयंत्रं देण्यात आली. ही मुलं आता इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच बोलू शकणार असून यामुळे बोलवाडीतून सुरू झालेली मुकेपणा निमूर्लनाची चळवळ अधिक गतिमान झाली आहे.

कर्णबधीर मुलं ही कानावर शब्द न पडल्यामुळे मुकी होतात. पण जर या मुलांना लहानपणीच श्रवणयंत्रांच्या मदतीने स्पीच थेरपी दिली तर ती बोलू शकतात. शेटफळ (जि. सोलापूर) येथील जयप्रदा व योगेशकुमार भांगे या दांपत्याने स्वतःच्या प्रसून या मुलाच्याबाबतीत हे सिद्ध करून दाखवलं आहे. स्वतःच्या वेदनेवर त्यांनी शोधलेल्या या उपायातून व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस अभियान या संस्थेचा जन्म झाला.

या संस्थेच्या बोलवाडी या प्रकल्पात जिल्ह्यातील कर्णबधीर बालकांना स्पीच थेरपी दिली जाते. प्रिसिजन फाऊंडेशनने २०१५ सालच्या ‘प्रिसिजन गप्पा’ या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘स्व. सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार’ देऊन भांगे दांपत्याचा गौरव केला होता. त्यानंतर प्रिसिजनच्या सीएसआर निधीतून बोलवाडी प्रकल्पाची २०१७ साली उभारणी झाली. बोलवाडी प्रकल्प हा आता मुकेपणा निर्मूलनाच्या चळवळीचं केंद्र बनला आहे.

प्रिसिजन समूहाच्याच सहकार्याने २०१९ साली अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सोलापूर जिल्ह्यातील २ लाख ८९ हजार बालकांची ‘ताटवाटी चाचणी’ करण्यात आली. त्यातून शून्य ते सहा वयोगटातील १४९ बालके कर्णबधीर असल्याचे स्पष्ट झाले. व्हॉईस ऑफ व्हॉईसलेसच्या ‘ताटवाटी चाचणी’ या अत्यंत सोप्या पण परिणामकारक निदानपद्धतीची दखल शासनानेही घेतली.

पहिल्या टप्प्यात या १४९ पैकी ५१ कर्णबधीर बालकांना बेंगळुरू (कर्नाटक) येथील गिफ्टएबल्ड संस्थेकडून श्रवणयंत्रं देण्यात आली. प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, गिफ्टएबल्डचे संचालक श्री. प्रतीक कौल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जावीर शेख, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सौ. अरूणा माळी यांच्या हस्ते या श्रवणयंत्रांचं वितरण झालं.

यावेळी प्रार्थना कौल, शुभम गुजर, जयप्रदा व योगेशकुमार भांगे, भरत नाईक, नामदेव मल्लाव, वासंती व राजू गावंधरे, गायत्री व संतोष कचरे, लक्ष्मी व अभिजीत बारसकर, नवनाथ धुरूपे, सारिका व दत्तात्रय अंकुशे, दीपक कुंभार, विश्वनाथ नकाते, नवनाथ शिंदे, कैलास काटकर, तानाजी इंगळे, संगीता चौधरी, कल्पना घाडगे, हर्षदा व मंदार डोईफोडे हे उपस्थित होते.

Previous Post

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म

Next Post

रे नगर गृहप्रकल्पाची केंद्र व राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
रे नगर गृहप्रकल्पाची केंद्र व राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली पाहणी

रे नगर गृहप्रकल्पाची केंद्र व राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026