• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरात अवघे १९ नवीन कोरोनाबाधित, रुग्णालयात फक्त ४११ दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहरात अवघे १९ नवीन कोरोनाबाधित, रुग्णालयात फक्त ४११ दाखल
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहराचा २ जून रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. मंगळवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासांत सोलापूर शहरात नवीन अवघ्या १९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या २८ आहे . ५ जणांचा या कालावधीत मृत्यू ओढवला आहे. शहरातील प्रभाग निहाय बाधित रुग्णांचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक २६ मध्ये ६, प्रभाग क्रमांक ७ आणि प्रभाग क्रमांक २४ मध्ये प्रत्येकी २ नवीन रुग्ण आढळले आहेत. होटगी रोड परिसरातील साखर कारखान्याजवळ राहणारा बावीस वर्षाचा तरुण छतावरून पडल्यामुळे ३१ मे रोजी मृत्युमुखी पडला होता. त्याचा covid-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Previous Post

राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या गावाला मिळणार 50 लाख रुपये बक्षीस

Next Post

पत्रा तालीमच्या शिबिरात 51 जणांचे रक्तदान

Related Posts

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
Next Post
पत्रा तालीमच्या शिबिरात 51 जणांचे रक्तदान

पत्रा तालीमच्या शिबिरात 51 जणांचे रक्तदान

ताज्या बातम्या

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026