• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

देशात गेल्या २४ तासात आढळले १ लाख २७ हजार नवे रुग्ण

by Yes News Marathi
June 1, 2021
in मुख्य बातमी
0
देशात गेल्या २४ तासात आढळले १ लाख २७ हजार नवे रुग्ण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । देशात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. देशात गेल्या २४ तासात १,२७,५१० रुग्ण आढळले. ही गेल्या ४८ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट होतांना दिसत आहेत. गेल्या २४ तासात २,७९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २,५५,२८७ जणांनी करोनावर मात केली आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील दररोजची आकडेवारी जाहीर करण्यात येते. गेल्या २४ तासांतील करोना परिस्थितीबद्दलचे आकडे मंत्रालयाने प्रसिद्ध केले असून, दिलासादायक चित्र दिसत आहे. आतापर्यंत देशात २,८१,७५,०४४ करोना रुग्ण आढळले. तर यापैकी २,५९,४७,६२९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ३,३१,८९५ रुग्णांचा करोनामुळे मुत्यू झाला आहे. सध्या देशात १८,९५,५२० करोना बाधित रुग्ण आहेत.

Previous Post

राज्यात नवे नियम जाहीर

Next Post

राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा; संभाजीराजे छत्रपतींचा आदेश

Next Post
राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा; संभाजीराजे छत्रपतींचा आदेश

राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा; संभाजीराजे छत्रपतींचा आदेश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In