• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील 700 एकरवर करणार गवताची लागवड: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संकल्पना

Yes News Marathi by Yes News Marathi
May 31, 2021
in मुख्य बातमी
0
जिल्ह्यातील 700 एकरवर करणार गवताची लागवड: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संकल्पना
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.31- दिनानाथ, गिन्नी, पवना, डोंगरी, मारवेल, सिग्नल आणि काळी धामण ही नावे आहेत. विविध प्रकारच्या गवताची वन विभागातर्फे जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे सातशे एकरावर या गवतांची लागवड केली जाणार आहे.

        सोलापूर जिल्हा माळरानासाठी प्रसिध्द आहे. ही ओळख अधिक दृढ व्हावी, माळरानाची परिस्थिती विकसित व्हावी यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ही संकल्पना असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर माळरान आहे. या माळरानावर गवतांची लागवड केली जाणार आहे. यामुळे या परिसरातील पक्षी वैभव वाढीस लागणार आहे. या गवतामुळे जमिनीची धूप थांबते त्याचबरोबर भूजल पातळीत वाढ होते. या गवत लागवडीमुळे गवत चारा उपलब्ध होऊ शकेल, पर्यायी पशुपालकांचे स्थलांतर थांबेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

        सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील वन विभागाच्या मुरमाड, रेताड, डोंगरमाथा, गायरानावर गवत लावले जाणार आहे. यासाठी वन विभागाच्या चार नर्सरीमधून गवताची रोपे तयार करण्यात आली आहेत. वरील प्रजातींचे गवत लावल्यास त्यापासून तीन वर्षे लाभ होऊ शकतो, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

        वनविभागाची कॅम्पा योजना आणि जिल्हा नियोजन समितीच्या गवत लागवड योजनेतून गवत रोपे लावली जाणार आहेत.

· जिल्ह्यातील पंढरपूर माळशिरस, सांगोला तालुक्यात करणार लागवड.

· एकूण सातशे एकरवर गवत लागवड.

· तीन वर्षे लाभ होणार.

· जमिनीची धूप रोखणे, भूजल पातळी वाढण्यास मदत.

Previous Post

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २ लाख ८६ हजारांचा दंड वसूल

Next Post

किचनचा दरवाजा उघडा असल्याने दिवसाढवळ्या चोरी

Related Posts

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
Next Post
किचनचा दरवाजा उघडा असल्याने दिवसाढवळ्या चोरी

किचनचा दरवाजा उघडा असल्याने दिवसाढवळ्या चोरी

ताज्या बातम्या

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026