• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डुप्लिकेट चावीने ट्रक पळवला

by Yes News Marathi
May 14, 2021
in इतर घडामोडी
0
डुप्लिकेट चावीने ट्रक पळवला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : होटगी रस्त्यावरील विमानतळाजवळ १२ मे रोजी रात्री लावलेला ट्रक डुप्लिकेट चावी चा वापर करून अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दहा चाकांचा हा टाटा कंपनीच्या ट्रक क्रमांक MH13 सी यु 7118 असा असल्याचे गणेश सुखदेव शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर माळी अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

पैसे देण्या घेण्यावरून मारहाण

Next Post

चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे – संजय राऊत

Next Post
चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे – संजय राऊत

चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे - संजय राऊत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In