• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सिद्धेश्वर तलावाभोवतीचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

by Yes News Marathi
April 30, 2021
in इतर घडामोडी
0
सिद्धेश्वर तलावाभोवतीचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क: सिद्धेश्वर तलावाभोवतीच्या वॉकिंग ट्रॅक चे नुतनीकरण आणि सुशोभीकरण अतिशय वेगाने चालू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या या कामाचा आता शेवटचा टप्पा चालू असल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण वॉकिंग ट्रॅकवर छोट्या आकर्षक बागा तयार करण्यात आल्या आहेत. फुलझाडे लावण्यात आली आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, रोपवे, सि/सॉ अशा सुविधाही बसवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अत्याधुनिक एलईडी लॅम्प लावण्याचे काम देखील चालू आहे. एम. एस. ई. बी.च्या टीम कडून या रस्त्यावरील एलईडी बसविलेल्या खांबांना वीज कनेक्शन देण्याचे काम देखील प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे झाडांना तसेच लहान रोपांना पाणी घालण्यासाठी स्प्रिंकलरद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या संचारबंदी असल्यामुळे फिरायला येणाऱ्यांची गर्दी देखील या ट्रॅकवर नसल्याने कामे वेगात होत असल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

कार व बुलेट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून साडेपाच लाखांची फसवणूक

Next Post

काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल बनल्या कोरोना रूग्णांसाठी मसीहा

Next Post
काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल बनल्या कोरोना रूग्णांसाठी मसीहा

काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल बनल्या कोरोना रूग्णांसाठी मसीहा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group