• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांचा ‘असाही’ नवा पॅटर्न

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांचा ‘असाही’ नवा पॅटर्न
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नवनवीन प्रयोग करत ग्रामीण भागात रुग्णांना दिलासा देण्याबरोबरच प्रशासनात टेन्शन फ्री काम कसे करता येईल याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागात दररोज दोन हजाराच्या आसपास कोरोना चे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना गावातच उपचार करता यावेत म्हणून महाराष्ट्र दिनापासून सोलापूर जिल्ह्यातील 100 गावात कोवीड केअर सेंटर सुरू केले जात आहे. महिला रुग्णांवर महिला डॉक्टरच उपचार करतील असे त्यांनी ठरविले आहे . सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हा परिषदेचे नेहरू होस्टेल आहे. या ठिकाणीदेखील पन्नास बेडचे कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.रुग्णांशी जास्तीत जास्त संवाद साधता यावा तसेच वेळेत उपचार यावे मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कोरोनाच्या ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टेन्शन फ्री राहण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम देखील सुरु केले आहेत त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेचा दिलीप स्वामी पॅटर्न आपले वेगळेपण दाखवू लागला आहे.

Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड-केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता

Next Post

मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनामुळे निधन

Related Posts

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”
मुख्य बातमी

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!
मुख्य बातमी

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
Next Post
मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनामुळे निधन

मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनामुळे निधन

ताज्या बातम्या

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026