• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून आयपीएल सट्टा चालवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Yes News Marathi by Yes News Marathi
April 24, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून आयपीएल सट्टा चालवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : आयपीएल क्रिकेट सामन्या मध्ये बुकी , चालक आणि एजंटांमार्फत सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा पैशाचे आमिष दाखवून सामन्यांवर जुगार सट्टा खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश 23 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या गुन्हे शाखेने केला आहे . मोमिन नगर येथे छापा घालून पोलिसांनी सट्टा लावणाऱ्या उस्मान कडून फोनवर सट्टा घेऊन त्याचा हिशेब पाहात व लिहीत असताना बॉक्स, बॉल पेन , मोबाईल , फोन चार्जर असा जवळपास 52 हजार रुपयांचा माल जप्त केला. या इसमांना सट्टेबाजांनी करून जमा होणारी रक्कम व त्यांना मिळालेली रक्कम यामध्ये लाखो रुपयांचा लाभ सट्टा चालवणारे भागीदार यांना होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आरोपी जावेद अब्दुल गफार कलवल( वय ४०) यांना ताब्यात घेतले असून त्याच्यासह अठरा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार व पाच आणि भारतीय दंड विधान कलम ४२० नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून क्रिकेट चा वापर करून स्वतःचा आर्थिक फायदा करण्यासाठी सर्वसामान्य लोकांची मोठ्याप्रमाणावर फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी असण्याची देखील शक्यता असल्याचे दिसून येत आहे . याप्रकरणी एमायडिसी ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे संजय साळुंखे पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग 7 मधील नगरसेवकांनी आरोग्यसेवेसाठी दिला 25 लाखांचा निधी

Next Post

सोलापुरात २८९ नवीन व्यक्तींना कोरोना, नऊ जणांचा मृत्यू

Related Posts

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
Next Post
सोलापुरात २८९ नवीन व्यक्तींना कोरोना, नऊ जणांचा मृत्यू

सोलापुरात २८९ नवीन व्यक्तींना कोरोना, नऊ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026