येस न्युज मराठी नेटवर्क : रेणुका माता महिला वसतिगृहातून दिव्या नारायण वैद्य ही २८ वर्षांची महिला बेपत्ता झाल्याची तक्रार अशोक सिताराम जाधव यांनी सदर बजार पोलिस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी हवालदार जी.एन. काळे अधिक तपास करीत आहेत.