• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलपूरकरांचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसमध्ये….

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2021
in मुख्य बातमी
0
सोलपूरकरांचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसमध्ये….
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – पुणे – सोलापूर धावणार इलेक्‍ट्रिक बस ! चार चार्जिंग स्पॉट.

अमोल साबळे / सोलापूर : राज्यपरिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागात लवकरच दहा इलेक्‍ट्रिक बस दाखल होणार आहेत. यासाठी डिपार्टमेंटल वर्कशॉपमध्ये चार चार्जिंग पॉइंट होणार असल्याची माहिती राज्यपरिवहन महामंडळाच्या प्रशासनाने दिली आहे.

इंधनाचे वाढते दर पाहता राज्य परिवहन महामंडळाने राज्यात १०० इलेक्ट्रिक बसेस आणल्या आहेत. या पैकी सोलापूर ते पुणे आणि पुणे ते सोलापूर साठी प्रत्येकी ५ बसेस मिळाल्या आहेत. त्याच प्रमाणे सोलापूर -विजयपूर सोलापूर या महामार्गावर या बसेस मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सोलापूरमधील डिपार्टमेंटल वर्कशॉप मध्ये वॉशिंग रॅम येथे चार चार्जिंग पॉईंट असतील.

ठळक वैशिष्ट्ये

या चार्जिंग पॉईंटची ११० केव्ही पॉवर सप्लाय ची क्षमता असणार आहे. ९० किलो वॅट व १५० किलो वॅट असे दोन चार्जिंग पॉईंट असणार आहेत. बसची बॅटरी चार्ज होण्यासाठी ९० किलो वॅट ने तीन तासाचा अवधी आणि १५० किलो वॅट ने एक तासाचा अवधी लागणार आहे.

  • इलेक्ट्रिक बसची बॅटरीची बॅटरी हि ३०० किलो वॅट ची असेल
  • १५० किलो वॅट चे दोन चार्जिंग पॉईंट
  • ९० किलो वॅट चे दोन चार्जिंग पॉईंट
  • एका चार्जिंग मध्ये ३०० किलोमीटर बस धावू शकेल
    *१० ते १२ प्रस्तावित चार्जिंग पॉईंट
  • रघुनाथ कांबळे
    सरव्यवस्थापक राज्यपरिवहन महामंडळ मुंबई
Previous Post

मोहोळ ते तांदुळवाडी महामार्गाला पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर – आ. सुभाष देशमुख

Next Post

पंढरपूर – ह.भ.प.वासुदेव चवरे महाराज यांचे वृद्धापकाळाने निधन

Related Posts

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
Next Post
पंढरपूर – ह.भ.प.वासुदेव चवरे महाराज यांचे वृद्धापकाळाने निधन

पंढरपूर - ह.भ.प.वासुदेव चवरे महाराज यांचे वृद्धापकाळाने निधन

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026