• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोहोळ ते तांदुळवाडी महामार्गाला पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर – आ. सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
April 5, 2021
in इतर घडामोडी
0
मोहोळ ते तांदुळवाडी महामार्गाला पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर – आ. सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महामार्गाच्या व्हिजनमधून सोलापूर जिल्ह्याला झुकते माप मिळाले आहे. जिल्ह्यातील एकूण सहा महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली असून यात आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे मोहोळ ते  तांदुळवाडी या महामार्गाला  पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. निधी दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी ना. गडकरी यांचे आभार मानले आहेत.

  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी रविवारी राज्यातील 829 कि.मी.च्या तब्बल 54 प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यासाठी तब्बल 4 हजार 590 कोटी रूपये दिले. यात सोलापूर जिल्ह्यातील सहा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये आ. सुभाष देशमुख यांनी पाठपुरावा केलेल्या मोहोळ- कुरूल- कामती- कंदलगा- – मंद्रूप- बसवनगर- तेरामैल – कणबस -आचेगाव-कणबस-धोत्री- तांदुळवाडी या  महामार्गाचाही समावेश आहे.  या महामार्गासाठी आ. देशमुख हे गडकरी यांच्याकडे 2015 पासून पाठपुरावा करत होते. अखेर आज त्याला पहिल्या टप्प्यात 54 कोटी 7 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर झालेल्या प्रकल्पामुळे  दळणवळणाच्या सुविधा वाढणार आहेत. हा प्रकल्प मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी  ना. गडकरी यांचे आभार मानले आहेत.

 सर्व गावांचा चेहरा बदलणार
 नितीन गडकरी यांच्या कामाचे संपूर्ण देशातून कौतूक होत आहे. त्यांच्याकाळात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार कामे होत आहेत. मोहोळ ते  तांदुळवाडी महामार्गाला 54 कोटींचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. या रस्त्यांमुळे या सर्व गावांचा चेहरा बदलणार आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार

Next Post

सोलपूरकरांचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसमध्ये….

Related Posts

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!
इतर घडामोडी

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद
इतर घडामोडी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

October 21, 2026
सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार
इतर घडामोडी

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार

October 21, 2026
कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम
इतर घडामोडी

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

October 21, 2026
पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद
इतर घडामोडी

पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद

October 21, 2026
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात
इतर घडामोडी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात

October 20, 2026
Next Post
सोलपूरकरांचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसमध्ये….

सोलपूरकरांचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसमध्ये....

ताज्या बातम्या

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

October 21, 2026
सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026