• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, खासगी वाहतुकीसाठीचे असे आहेत नियम

Yes News Marathi by Yes News Marathi
April 5, 2021
in मुख्य बातमी
0
हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, खासगी वाहतुकीसाठीचे असे आहेत नियम
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत निर्बंध कठोर केले असून, हॉटेल, बार आणि खासगी वाहतुकीवर बरेच निर्बंध घालण्यात आले आहेत. संचारबंदी आणि लॉकडाउनच्या काळात वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना कऱण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने याबद्दले आदेश काढले असून, सूचनांची यादीही प्रसिद्ध केली आहे

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठीचे नियम


१) ३० एप्रिलपर्यंत सर्व रेस्तराँ आणि बार बंद ठेवावे लागणार आहेत.

२) रेस्तराँना ग्राहकांना पार्सल सेवा किंवा होम डिलीव्हरी सेवा देण्यासाठी मूभा असेल. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंतच ही सेवा देता येणार आहे.

३) आठवड्याच्या शेवटी असणाऱ्या लॉकडाउनच्या काळात म्हणजेच शनिवारी आणि रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी सेवा देण्यास परवानगी. ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवणाचं पार्सल नेता येणार नाही.


४) निवासी सेवा पुरवाणाऱ्या हॉटेल्सच्या बार आणि रेस्तराँ यांना केवळ हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पाहुण्यांनाच सेवा देण्याची मूभा.) १० एप्रिलपासून रेस्तराँतून डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RT-PCR करोना रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहेत.

६) करोना निगेटिव्ह RT-PCR चाचणीचा रिपोर्ट १५ दिवसांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानंतर पुन्हा चाचणी करण्याचे आदेश आहेत.

७) RT-PCR चाचणी रिपोर्ट नसल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

८) हॉटेल, रेस्तराँ इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोना लसीकरण लवकर करुन घ्यावं, असंही नियमावलीत म्हटले आहे.

खासगी वाहतूक व्यवस्थेविषयीचे नियम


१) खासगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे.

२) शुक्रवारी (९ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी (१२ एप्रिल) सकाळी ७ वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास बंदी.

३) केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठीच खासगी वाहनांना शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत प्रवास करण्यास परवानगी.

४) खासगी बसेसमधील कर्मचारी आणि स्टाफचं करोना लसीकरण लवकर करून घेण्याचे निर्देश.

५) १० एप्रिलपासून खासगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोना RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

६) करोना निगेटिव्ह RT-PCR चाचणी रिपोर्ट १५ दिवसाच्या कालावधीसाठीच असणार आहे. त्यानंतर पुन्हा चाचणी करावी लागणार.

७) RT-PCR चाचणी रिपोर्ट नसेल तर १ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

Previous Post

केंद्रीय आरोग्यमंत्री यांची उद्या ११ राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा

Next Post

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री?

Related Posts

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!
मुख्य बातमी

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

July 12, 2026
TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
Next Post
दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री?

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री?

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026