• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

IPL 2021 । RCB च्या देवदत्त पडिकलला कोरोनाची लागण

by Yes News Marathi
April 4, 2021
in मुख्य बातमी
0
IPL 2021 । RCB च्या देवदत्त पडिकलला कोरोनाची लागण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर देवदत्त पडिक्कल करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे आता तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, देवदत्तला क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात आरसीबी आपला पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे बलाढ्य मु्ंबईविरुद्धच्या सामन्यात देवदत्तची अनुपस्थिती संघासाठी घातक ठरेल.

देवदत्तपूर्वी अक्षर पॉझिटिव्ह
देवदत्तपूर्वी, दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल करोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. दिल्ली कॅपिटल्सने एएनआयला अक्षरबाबत वृत्त दिले. 10 एप्रिलला दिल्लीचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी मुंबईत रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये करोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा आणि देवदत्त तिसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला करोनाने ग्रासले होते. मात्र, त्यानंतर तो निगेटिव्ह आढळला. करोनाची लागण झाल्यानंतर अक्षरला क्वारंटाइन करण्यात आले आहे, असे फ्रेंचायझीने सांगितले.

Previous Post

नक्षल्यांच्या घातक हल्ल्यात २२ जवान शहीद; बेपत्ता जवानांचे मृतदेह सापडले

Next Post

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू; मंत्रिमंडळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी

Next Post
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू; मंत्रिमंडळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू; मंत्रिमंडळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group