• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लोटसतर्फे 22 विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत

by Yes News Marathi
March 25, 2021
in इतर घडामोडी
0
लोटसतर्फे 22 विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: लोकमंगल फाऊंडेशन संचलित लोटस या शैक्षणिक अर्थसहाय्य करणार्‍या विभागामधून एकूण 22 विद्यार्थांना शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य करण्यात आले.   लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
 यावेळी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यावे, वेळेचा सदुपयोग करावा, व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असे सल्ला देत कोणाचेही शिक्षण पैशासाठी अर्धवट राहू नये यासाठी लोटसतर्फे कायम मदत करण्यात येईल याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,  असे आवाहन केले. यावेळी सुधीर ननवरे,   व्ही.पी. मोरे, डॉ. प्रविण ननवरे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय!

Next Post

सोलापूर शहरात निर्बंध कडक

Next Post
सोलापूर शहरात निर्बंध कडक

सोलापूर शहरात निर्बंध कडक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group