• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोनाचे सोलापूर शहरात २२९ तर जिल्ह्यात २४३ नवीन रुग्ण

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2021
in मुख्य बातमी
0
कोरोनाचे सोलापूर शहरात २२९ तर जिल्ह्यात २४३ नवीन रुग्ण
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नवीन ४७२ व्यक्तींना कोरण्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे सोलापूर महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन अतिशय चिंतेत आहे . सोलापूर शहराचा विचार केला तर 229 नवीन व्यक्तींना करण्याची बाधा झाली असून त्यामध्ये 135 पुरुष आणि 94 महिला आहेत . सोलापूर शहरातील 153 भागात नवीन रुग्ण आढळले आहेत. किनारा हॉटेल नजीक राहणाऱ्या 57 वर्षाच्या महिलेचा मृत्यू धोरणामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याचा विचार केला तर अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड येथील अठ्ठावन्न वर्षाच्या पुरूषाचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. तर माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील ८५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू देखील कोरोनानें झाला आहे .जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. बार्शी ग्रामीणमध्ये सतरा करमाळ्यात बारा माढा ग्रामीणमध्ये १९,माळशिरस ग्रामीणमध्ये ३४ आणि पंढरपूर ग्रामीणमध्ये वीस असे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५३ नवीन रुग्णांची भर पडली आहे.

Previous Post

पंढरपूर पोटनिवडणूक । ज्येष्ठ नागरिक, कोविड रूग्णांना टपाली मतपत्रिका पुरविणार – जिल्हाधिकारी

Next Post

लोकमंगल बँकेतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
लोकमंगल बँकेतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

लोकमंगल बँकेतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

ताज्या बातम्या

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026