• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विरोधक जोमात तर सरकार बॅकफूटवर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 6, 2021
in इतर घडामोडी
0
विरोधक जोमात तर सरकार बॅकफूटवर
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा सरला आहे. पहिल्या आठवड्यात विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे.आता दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आता उरलेल्या दिवसात सरकार विरोधकांना निष्प्रभ करणार की विरोधक सरकार वर कुरघोडी करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. हे अधिवेशन आठ दिवस चालणारे पहिले अधिवेशन आहे.

ज्यात विरोधकांनी सरकारची कोंडी केल्याचे चित्र पहिल्या पाच दिवसात दिसले.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वीज प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. विधान भवन बाहेर आणि आत आंदोलन केले. आपल्या भाषणात विरोधकांच्या राजकीय मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत सडेतोड उत्तर तर दिली पण प्रशासकीय बाबींवर मात्र अपेक्षित उत्तर आले नाही.सभागृहात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा समन्वयाचा अभाव दिसून आला. पुरवणी मागण्या असो किंवा राज्यातील कायदा सुव्यवस्था या विषयावर विरोधी पक्षातील नेते आमदार भाषण करताना सरकारवर टीका करताना उपमुख्यमंत्री अजित पवार एकटे उत्तर देताना दिसले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील काही मंत्री आजारी याचा फटका या अधिवेशनात बसला. फ्लोअर मॅनेजमेंट करताना सरकार कमी पडले अससे चित्र होते . काही वेळा ज्या विभागावर चर्चा सुरू आहे. त्याचे मंत्री उपस्थित नसल्याची टीका विरोधकांनी केली. मंत्री सभागृहात उपस्थित नाही ही बाब वारंवार विरोधकांनी लक्षात आणून दिली. अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला आणि याची माहिती गृह खात्याला नव्हती. विरोधी पक्षनेते इतकी माहिती देतात पण गृह खाते अंधारात हे चित्र समोर आले. यावर गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी उत्तर दिले सावरून घेण्याचा प्रयत्न केला तरी सरकार बॅकफूटवर असल्याचे स्पष्ट झाले.आर्थिक पाहणी अहवालात कोरोनाची मोठा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसल्याचे आर्थिक अहवालात दिसले. आठ मार्च रोजी अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत. आता उरलेल्या तीन दिवसात अर्थसंकल्प मंजूर करून घेणे,विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हे सरकारपुढे आव्हान आहे.

Previous Post

पहिल्या डावात भारताकडे १६० धावांची आघाडी,वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर नाबाद

Next Post

वायवर्ण बहरला सोलापुरात….

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
वायवर्ण बहरला सोलापुरात….

वायवर्ण बहरला सोलापुरात….

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026