• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 25, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

किणी भीमनगर वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

by Yes News Marathi
February 20, 2021
in इतर घडामोडी
0
किणी भीमनगर वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

किणी : महाराष्ट्राचे आराध्यदैवत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती किणी भीमनगर ता. अक्कलकोट यांच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनेने झाली. प्रतिमेचे पूजन महिला बचतगट यांच्याकडून झाले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर शंकर जैनजांगडे यांनी केली . व तसेच प्रा. मल्लिकार्जुन सोनकांबळे , नितीन जैनजांगडे, रत्नशील जैनजांगडे पंचशील सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास उपस्थित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेखर सोनकांबळे माजी ग्रा. स केसरबाई सोनकांबळे , वालाबाई सोनकांबळे ,शालाबाई सोनकांबळे,रुक्मिणी सोनकांबळे,रेखबाई जैन जांगडे, वनिता सोनकांबळे, सोनाली सोनकांबळे, सिद्धार्थ कांबळे, पद्मशिल जैनजांगडे,परशुराम सोनकांबळे,चिरंजीव सोनकांबळे किसन सोनकांबळे ,कपिल बनसोडे , दिनेश सोनकांबळे , आनंद जैनजागडे,शाहीर जैनजांगडे, विशाल सोनकांबळे, दत्ता सोनकांबळे, आकाश सोनकांबळे, किशोर जैनजांगडे नागराज सोनकांबळे,शिवकुमार सोनकांबळे, खंडू दादा जैनजांगडे दत्ता सोनकांबळे, कल्पेश सोनकांबळे, गुणाजी जैनजांगडे,सागर जैनजांगडे ,अक्षय ,दिनेश सिद्धार्थ,आनंद जैनजांगडे राजकुमार सोनकांबळे, नागेश कांबळे शेवटी कार्यक्रमाचे आभार बुद्धभूषण सोनकांबळे यांनी मानले

Previous Post

वीट येथील महिलेच्या खुनाचा गुन्हा 48 तासात उघड…

Next Post

सॅनिटरी नॅपकिन्स वापरूया…स्वच्छतेचा जागर करूया !

Next Post
सॅनिटरी नॅपकिन्स वापरूया…स्वच्छतेचा जागर करूया !

सॅनिटरी नॅपकिन्स वापरूया...स्वच्छतेचा जागर करूया !

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group