• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शिवरायांना अभिवादन

by Yes News Marathi
February 19, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शिवरायांना अभिवादन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचनाताई यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली,विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे,महापालिका आयुक्त पि.शिवशंकर,गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे, परिवहन सभापती जय साळुंखे,उद्यान व मंडई सभापती गणेश पुजारी, नगरसेवक प्रथमेश कोठे,नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेविका मेनका राठोड, नगरसेविका ज्योति बमगोंडे,नगरसेविका निर्मला तांबे, नगर अभियंता संदीप कारंजे,मुख्यलेकापाल शिरीष धनवे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, विभागीय अधिकारी तपण डंके, प्रदीप जोशी, किरण जगताप, विजय पुकाळे ,बाबासाहेब पवार मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष निरंजन बोधूल, चंद्रकांत तांबे,शेखर सकट, जयप्रकाश अमनगी,भास्कर सामलेटी आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

जगदंब ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Next Post

‘भाजयुमो’तर्फे ‘युवा वॉरिअर्स’ अभियानाचे उद्घाटन

Next Post
‘भाजयुमो’तर्फे ‘युवा वॉरिअर्स’ अभियानाचे उद्घाटन

'भाजयुमो'तर्फे 'युवा वॉरिअर्स' अभियानाचे उद्घाटन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group