• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वे सोलापुर विभागाद्वारा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 26, 2023
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वे सोलापुर विभागाद्वारा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – मध्य रेल्वेतील सोलापूर विभागात 74 वा प्रजासत्ताक दिवसाचा मुख्य समारोह डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल मध्य रेल्वे, सोलापूर प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला. नीरज कुमार डोहरे, विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात रेल्वे सुरक्षा बल, स्काउट एंड गाइड, सिव्हिल डिफेन्सच्या पथकाद्वारे प्रदर्शन करण्यात आले. नीरज कुमार डोहरे यांनी मध्य रेल्वे, महाप्रबंधक प्रजासत्ताक दिनाचा संदेशाचे वाचन केले, मध्य रेल सांस्कृतिक अकादमिद्वारा देशभक्ती गीताचे प्रदर्शन करण्यात आले तसेच सोलापूर विभागातील विविध यशस्वी कामगिरीचा व पुरोगामी विकास कामांचा उल्लेख केला गेला. गुणवंत कर्मचारी, विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात सोलापूर अपर मंडल रेल प्रबंधक शैलेंद्र सिंह परिहार, मंडल सुरक्षा आयुक्त प्रशांत संसारे , मंडल कार्मिक अधिकारी जी. पी. भगत, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक एल. के. रणयेवले व सर्व विभागाचे अधिकारी, महिला कल्याण संघटनाचे सदस्य, मान्यता प्राप्त युनियन/असोसिएशनचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ब्लँकेट्स व शालेय वस्तू भेट

Next Post

माजी महापौर आरिफ शेख यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेसच्या गोटात खळबळ

Related Posts

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
Next Post
माजी महापौर आरिफ शेख यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेसच्या गोटात खळबळ

माजी महापौर आरिफ शेख यांच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेसच्या गोटात खळबळ

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026