• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

२३ वर्षीय पहिली महिला BSF जवान शहीद

Yes News Marathi by Yes News Marathi
November 23, 2022
in मुख्य बातमी
0
२३ वर्षीय पहिली महिला BSF जवान शहीद
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : निफाड तालुक्यातील २३ वर्षीय पहिली महिला जवान शहीद झाली आहे. निफाड तालुक्यातील सीमा सुरक्षा दलातील पहिली महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव राजस्थानमधील अलवर येथे दलाचे प्रशिक्षण घेत असताना खड्ड्यात पडून डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने निफाड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. निफाड तालुक्यातील देवगाव येथील जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

सीमा सुरक्षा दलातील महिला जवान गायत्री जाधव ही राजस्थानमधील अलवर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेली होती. प्रशिक्षणादरम्यान खड्ड्यात पडून तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती जखमी झाली होती. तिच्यावर विविध ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र, अखेर तिची मृत्युशी असलेली झुंज अपयशी ठरली. शहीद गायत्री जाधव बिहारच्या अररिया जिल्ह्यातील बथनाहा येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होती. ती राजस्थानमध्ये प्रशिक्षणासाठी गेलेली होती. यावेळी ही दुर्घटना घडली.

गायत्री जाधव प्रशिक्षणा दरम्यान पडून जखमी झाल्यानंतर तिच्यावर अलवर येथे मेंदूवर शास्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती पुन्हा प्रशिक्षणासाठी रुजू झाली. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये तिच्या मेंदूवर दुसरी शस्रक्रिया करण्यात आली. दुसरी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही गायत्री पुन्हा प्रशिक्षणाला रुजू झाली.

प्रशिक्षण कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ३० मार्च २०२२ ला बिहारमधील बथनाहा येथे नेपाळ सीमेवर ती कर्तव्यावर रुजू झाली. कर्तव्यावर असताना तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन नाशिकला घरी आली. त्यानंतर नाशिक आणि मुंबई येथे तीन महिने उपचार घेतले. बरे न वाटल्याने अधिक उपचारासाठी गायत्रीला दिल्ली येथे घेऊन जाणार होते. पण त्यापूर्वीच मंगळवारी दुपारी तिची तब्येत खूप खालावली आणि तिची दृष्टी गेल्याने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. पण दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला. गायत्रीची प्राणज्योत माजावल्याची बातमी देवगाव पंचक्रोशीत पसरताच गावासह संपूर्ण निफाड तालुक्यावर शोककळा पसरली.

Previous Post

लोकमंगल फाउंडेशनचा २७ नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा…

Next Post

जगातलं सर्वात मोठ्ठं विमान.. मुंबई विमानतळावर उतरलं

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…
मुख्य बातमी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…

September 17, 2026
Next Post
जगातलं सर्वात मोठ्ठं विमान.. मुंबई विमानतळावर उतरलं

जगातलं सर्वात मोठ्ठं विमान.. मुंबई विमानतळावर उतरलं

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026