• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर-जिल्ह्यातील बॅंकांमध्ये २ हजारांच्या १३.६८ लाख नोटा जमा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहर-जिल्ह्यातील बॅंकांमध्ये २ हजारांच्या १३.६८ लाख नोटा जमा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : दोन हजार रुपयांची नोट आता १ ऑक्टोबरपासून चलनातून बाद होणार आहे. नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने आजपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातून २७३ कोटी ६४ लाख ३० हजार रुपये (१३ लाख १८ हजार २१५ नोटा) बॅंकांमध्ये जमा झाले आहेत. बहुतेक लोकांनी त्यांच्याकडील नोटा बॅंकांमध्ये यापूर्वीच जमा केल्या आहेत. आता नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिला आहे, पण त्यादिवशी बॅंका बंद असणार आहेत. १ ऑक्टोबरपासून आता दोन हजारांची नोट चलनात नसणार आहे. काही दिवसांत त्यावर पर्याय म्हणून नव्या रूपात एक हजारांची नोट येईल, असे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेळेत तुम्ही तुमच्याकडील दोन हजाराच्या नोटा बदलून घेतल्या नाहीत, तर ३० सप्टेंबरनंतर त्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यातून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. काही दिवसांपासून बँकांमध्ये दोन हजारांच्या नोटा जमा करण्याचे प्रमाण कमी असून दिवसाला एक- दोन नोटा जमा होत आहेत. अशी माहिती व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूरचे प्रशांत नाशिककर यांनी दिली.

Tags: 2 thousandSolapur city-district
Previous Post

राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज

Next Post

दादा नेहमीच खरं आणि योग्य बोलतात; जयंत पाटलांकडून अजितदादांचे कौतुक…

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
इतर घडामोडी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
इतर घडामोडी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
Next Post
दादा नेहमीच खरं आणि योग्य बोलतात; जयंत पाटलांकडून अजितदादांचे कौतुक…

दादा नेहमीच खरं आणि योग्य बोलतात; जयंत पाटलांकडून अजितदादांचे कौतुक…

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026