• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर छापा 14 जणांना अटक…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 28, 2021
in इतर घडामोडी
0
मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर छापा 14 जणांना अटक…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : ग्रामीण पोलीस यांच्या एलसीबी शाखेने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर छापा घातला.सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरंन 673/2021, महाराष्ट्र जुगार कायदा क. 4,5 प्रमाणे खालील १४ जणांना पकडण्यात आले.

  1. धनसिंग होबु पवार, वय 59 वर्षे रा चिंतामणी नगर, मुळेगांव तांडा ता द.सोलापूर.
  2. स्वप्नील देवीदास खैरमोडे, वय 33 वर्षे रा घ.नं 407, शुक्रवार पेठ, भुई गल्ली सोलापूर
  3. नागनाथ सिध्दराम चौगुले, वय 45 वर्षे रा. घ.नं 47 भुलाभाई चौक, रविवार पेठ, सोलापूर
  4. नागनाथ बाबु अलकुंटे , वय 37 वर्षे रा मडडीवस्ती, भवानी पेठ, सोलापूर
  5. अनंत सोपान पवार; वय 45 वर्षे रा. घ.नं 2208/41 मंगळवार पेठ, सोलापूर
  6. विश्वास शामराव रोंगे; वय 52 वर्षे रा. घ.नं 103 हौसे वस्ती अमराई, सोलापूर
  7. अवदुत अशोक शेवाळे; वय 34 वर्षे रा. 322 शुक्रवार पेठ, सोलापूर
  8. शुभम रमेश जाधव; वय 39 वर्षे रा. चौत्रा नाका, अवंतीनगर, सोलापूर
  9. दत्ता पांडुरंग भालेराव; वय 39 वर्षे रा.41/429 बुधवार पेठ, सोलापूर
  10. जहांगिर महमद हनिफ शेख; वय 48 वर्षे रा. 614/1विडी घरकुल, कुंभारी ता. द. सोलापूर
  11. फिरोज अब्दुल गप्फार शेख; वय 42 वर्षे रा. 50/6 रविवार पेठ, सोलापूर
  12. शाबुद्दिन इस्लाम शेख ; वय 48 वर्षे रा. मडकी वस्ती, पुणे रोड, सोलापूर
  13. सिताराम तुळजराम चौधरी वय 41 वर्षे रा.घ.नं 882 बेडरपुल, सोलापूर
  14. संजय बसप्पा मगुमखाने वय 40 वर्षे रा. घ.नं 81 राहुल नगर, हत्तुरे वस्ती, विमानतळ
    सोलापूर पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी विशेष पथके तयार करून ही कारवाई केली. चिंतामणी नगर येथे पत्रा शेड मध्ये जुगार अड्डा चालू होता . यावेळी पोलिसांनी 14 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचेकडून 68 हजार 770 रुपये रोख आणि मोबाईल जप्त केले आहेत. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस उपनिरीक्षक अमित सीद पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घोळवे, बिरूदेव पारेकर, श्रीकांत गायकवाड, सचिन वाकडे, पोलीस हवालदार प्रकाश कारटकर, दिलीप राऊत, सलीम बागवान यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
Previous Post

बार्शीत अज्ञात चोरट्यांनी फोडले ७ दुकाने

Next Post

हज यात्रा कमी पैशात करण्याचे आश्वासन देऊन 60 हजारांची फसवणूक…

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post

हज यात्रा कमी पैशात करण्याचे आश्वासन देऊन 60 हजारांची फसवणूक...

ताज्या बातम्या

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026