सोलापूर : जिल्ह्यात मयुकरमायकोसिसचे आज नवीन १३ रुग्ण आढळले आहेत. या आजाराने आज तिघांचा मृत्यू ओढवला आहे.म्यूकरमायकोसिस आजारावर सध्या १७३ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात ५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.