• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात १९ महाविद्यालयांतील १२५० स्वयंसेवकांचे श्रमदान…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 24, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठात १९ महाविद्यालयांतील १२५० स्वयंसेवकांचे श्रमदान…
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर विद्यापीठात १९ महाविद्यालयांतील १२५० स्वयंसेवकांचे श्रमदान

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित निवासी विशेष श्रमसंस्कार साखळी शिबिराचा शुभारंभ सोमवारी झाला. विद्यापीठाशी संलग्न शहरातील विविध १९ महाविद्यालयांमधील एकूण १२५० विद्यार्थी स्वयंसेवक या शिबिरात सहभागी होत आहेत. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून पुढील दीड महिनाभर शिबिरामध्ये विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील शिबिरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. २४ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे साखळी शिबिर टप्प्याटप्प्याने आयोजित केले जाणार आहे. स्वयंसेवकांकडून श्रमदानाद्वारे वृक्षारोपण, बिजारोपण, परिसर स्वच्छता तसेच इतर शाश्वत विकासाशी संबंधित उपक्रम राबविले जातील. यासोबतच दररोज योग, प्राणायाम, प्रार्थना, मैदानी खेळ, गटचर्चा यांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि वैयक्तिक विकास विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यानही शिबिरात घेण्यात येणार आहे.

शिबिरादरम्यान स्वयंसेवकांच्या कला, कौशल्य आणि सृजनशीलतेला वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठ परिसर सुशोभित करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण जागरूकता आणि व्यक्तिमत्त्व विकासाची जाणीव वाढविण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे असल्याचे डॉ. राजेंद्र वडजे यांनी सांगितले.

Previous Post

उड्डाणपुलावरून कोसळलेला कंटेनर चार क्रेनच्या सहाय्याने उचलला…

Next Post

महापालिकेला सुचले उशिरा शहाणपण, ‘ते’ कॉम्प्लेक्स घेणार ताब्यात..!

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
महापालिकेला सुचले उशिरा शहाणपण, ‘ते’ कॉम्प्लेक्स घेणार ताब्यात..!

महापालिकेला सुचले उशिरा शहाणपण, 'ते' कॉम्प्लेक्स घेणार ताब्यात..!

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026