• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिकेला सुचले उशिरा शहाणपण, ‘ते’ कॉम्प्लेक्स घेणार ताब्यात..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 25, 2025
in मुख्य बातमी
0
महापालिकेला सुचले उशिरा शहाणपण, ‘ते’ कॉम्प्लेक्स घेणार ताब्यात..!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महापालिकेचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने विविध ठिकाणी बीओटी म्हणजे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावरील इमारती बांधण्यासाठी महापालिकेने काही मोक्याच्या जागा बिल्डरांना दिल्या. मात्र त्याकडे लक्ष न देणे.. बिल्डरांसोबत महापालिकेने केलेल्या करार पत्राची उल्लंघन करणे… वेळेत बांधकाम पूर्ण झाले नाही तरीही बिल्डरांवर मेहर नजर ना दाखविणे.. अशा कारणामुळे बीओटी तत्वाला सोलापूर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी हरताळ फासला आहे. सोलापूर शहरातील सर्वच बीओटी कॉम्प्लेक्स मध्ये घोळात घोळ आहे. एकाही ठिकाणी पारदर्शक व्यवहार नाही. गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी महापालिकेने बाळी वेळे येथील सिटी सर्वे क्रमांक 10667 ही जागा मंत्रीचंडक कन्स्ट्रक्शन यांना बीओटीवर विकसित करण्यासाठी दिली होती. मात्र आताही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे कारण देत त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ही इमारत ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे याबाबत नुकतेच प्रसिद्धीकरण देखील केले आहे. यामुळे महापालिकेचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण . ?

Previous Post

सोलापूर विद्यापीठात १९ महाविद्यालयांतील १२५० स्वयंसेवकांचे श्रमदान…

Next Post

बीट स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औंढे येथील हर्ष सलगर प्रथम

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
बीट स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औंढे येथील हर्ष सलगर प्रथम

बीट स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औंढे येथील हर्ष सलगर प्रथम

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026