• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील गुंठेवारीची 1100 बांधकाम प्रकरणे त्वरित मार्गी लावणार – मनपा आयुक्त शिवशंकर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 10, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील गुंठेवारीची 1100 बांधकाम प्रकरणे त्वरित मार्गी लावणार – मनपा आयुक्त शिवशंकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – हद्दवाढ भागातील गुंठेवारी पद्धतीत खरेदी झालेल्या जागेला नियमीत करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले शासनाने देखील स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना केली, पालिकेच्या सर्वसाधारण सभेने देखील गुंढेवारीची प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याचे आदेश आयुक्तांना दिले होते, तरी देखील आयुक्त मोजणी केल्याशिवाय नियमित न करण्याच्या निर्णयावर ठाम होते,त्याच दरम्यान राज्यभरात काही दिवसापुर्वी पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठक घेऊन आयुक्ताना गुंठेवारीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी दबाव टाकला होता,

दरम्यान सोमवारी आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक नागेश भोगडे, आणि पालिक आयुक्त पी.शिवशंकर यांची महापौर कार्यालयात गुंठेवारी संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी पालिका आयुक्तांनी सुरुवातीस अकराशे प्रकरणे त्वरित निकाली काढतो आणि उर्वरित प्रकरणे पाच महिन्यात मोजणी करून नियमित करतो अस अभिवचन आयुक्तांनी दिल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.

आजच्या चर्चे नंतर आयुक्त नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील पालिका आयुक्तांनी सुरुवातीस अकराशे प्रकरणे त्वरित निकाली काढतो आणि उर्वरित प्रकरणे दोन ते तीन महिन्यात मोजणी करून नियमित करून देतो असे आश्वासन यावेळी आयुक्त पि. शिवशंकर यांनी व्यक्त केल्याचे माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.आयुक्त त्यांचे शब्द पाळतील असे महापौर म्हणल्या.

Previous Post

ऊसतोड व शेत मंजुर महिलांना वाण म्हणून दिले ताट, ग्लास व तीळाचे लाडू

Next Post

देशाला पुढे नेण्यासाठी मातृभूमीबाबत कर्तव्याची जाणीव हवी : राज्यपाल

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
देशाला पुढे नेण्यासाठी मातृभूमीबाबत कर्तव्याची जाणीव हवी : राज्यपाल

देशाला पुढे नेण्यासाठी मातृभूमीबाबत कर्तव्याची जाणीव हवी : राज्यपाल

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026