• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : सर्व नोंदणीकृत दवाखाने सुरू करून रुग्णांना तात्काळ सेवा द्या : पालकमंत्री भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 29, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर : सर्व नोंदणीकृत दवाखाने सुरू करून रुग्णांना तात्काळ सेवा द्या : पालकमंत्री भरणे
0
SHARES
1
VIEWS
  • पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मेडिकल असोसिएशनच्या बैठकीत सूचना

सोलापूर : शहरातील सर्व नोंदणीकृत खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. नागरिकांना रुग्ण सेवा मिळाली पाहिजे. यासाठी खासगी रुग्णालय केवळ सुरू न ठेवता प्रत्यक्ष रुग्णांना सेवा द्या, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.

सोलापूर शहरातील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात बैठक झाली. यावेळी पालकमंत्री भरणे हे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपायुक्त बापु बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉ. हरीश रायचूर आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे डॉ.सुदीप सारडा यांनी आपले म्हणणे मांडले. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी डॉक्टरांना वारंवार सूचना देऊन दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सांगितले होते, तरीपण अनेक जणांनी आपले दवाखाने बंदच ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात तक्रारी आल्याचे सांगून पालकमंत्री भरणे म्हणाले की, शहरातील सर्व डॉक्टरांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात रुग्णांना सेवा द्यावी. सर्व हॉस्पिटल्स सुरू ठेवावेत.

पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, शहरातील खाजगी दवाखाने सुरू राहिले तर सिविल हॉस्पिटल वरील ताण कमी होईल आणि कोरोना बाधितांना चांगले उपचार देता येणे शक्य होईल. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. या समस्यावर जिल्हा प्रशासनातर्फे तोडगा काढण्यात येईल. डॉक्टरांना पीपीई किट, मास्क, सुरक्षा साहित्य पुरवठा करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. डॉक्टरांना सर्व प्रकारचे सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दवाखान्यात सेवा न मिळाल्यास त्यांनी 1800233 5044 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीस डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. व्यंकटेश मेतन, डॉ. मिलिंद शहा, डॉ. आदर्श मेहता आदी उपस्थित होते.

Previous Post

भारत-चीन तणावावर मोदी सरकार गप्प का?; राहुल गांधींचा सवाल

Next Post

यंत्रमाग, गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय : पालकमंत्री भरणे

Related Posts

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
Next Post
यंत्रमाग, गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय : पालकमंत्री भरणे

यंत्रमाग, गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय : पालकमंत्री भरणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती – पालकमंत्री जयकुमार गोरे

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती – पालकमंत्री जयकुमार गोरे

July 5, 2026
एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

July 5, 2026
रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

July 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026