• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुलींना संगणक साक्षर करण्यासाठी बॅक ऑफ इंडियाचा पुढाकार – रमेशचंद्र ठाकूर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 14, 2020
in इतर घडामोडी
0
मुलींना संगणक साक्षर करण्यासाठी बॅक ऑफ इंडियाचा पुढाकार – रमेशचंद्र ठाकूर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर(प्रतिनिधी):- सरकारच्या बेटी बचाव – बेटी पढाव या अभियानात सहभाग म्हणून बॅक ऑफ इंडियाने खारीचा वाटा उचलला आहे. बॅकेकडून देण्यात येत असलेल्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून मुलींनी संगणक साक्षर झाले पाहिजे असे प्रतिपादन बॅक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेंजर रमेशचंद्र ठाकूर यांनी केले. बॅकेने सीएसआर फंडातून सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 14 संगणक संच भेट दिले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे. त्यात मुलींनी आधुनिक शिक्षणात अग्रेसर असले पाहिजे बॅक ऑफ इंडियाकडून देण्यात येत असलेल्या सर्व संगणकाचा उपयोग मुलींनी त्यांच्या आधुनिक ज्ञान वाढीसाठी करावा असेही रमेशचंद्र ठाकूर यांनी सांगितले.

बॅक ऑफ इंडियाने नेहमी सामाजिक जबाबदारी पार पाडत ग्राहकांचे हित जोपासले तसेच सर्व सामान्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शाळां आधुनिक शिक्षणाचे केंद्र व्हावे म्हणूनच बॅकेने संगणक भेट दिले आहेत असे आपल्या मनोगतामधून बॅक ऑफ इंडिया सोलापूरचे विभागागिय महाव्यवस्थापक अजय कडू यांनी सांगितले.

बॅक ऑफ इंडियाला आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मदतीसाठी आवाहन केले त्यानुसार बॅकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ 14 संगणक भेट दिले त्यातून बॅक ऑफ इंडियाच्या      अधिकाऱ्यांची सामाजिक जाण किती तत्पर आहे हे दिसून आले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी महेश आवताडे यांनी केले.
प्रारंभी बॅक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिनकुमार यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर बॅकेकडून 14 संगणक संच सोलापूर जिल्हा परिषदेला भेट देण्यात आले. यावेळी सोलापूर विभागागिय  उपमहाव्यवस्थापक   रामबाबू बल्ला, लग्नजीत दास, अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिकर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय राठोड, उपलेखाधिकारी उत्तम सुर्वे, अमित सलगर, बॅक ऑफ इंडिया वरिष्ठ व्यवस्थापक घनश्याम गुलेच्छा यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

वडजी तांडा जवळील कॅनॉलच्या पाण्याचे पूजन

Next Post

सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया – जिल्हाधिकारी शंभरकर

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया – जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया - जिल्हाधिकारी शंभरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026