• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महिला पोलिसावर होमगार्ड कडून दुष्कृत्य; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा मोहोळमध्ये गुन्हा दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2020
in मुख्य बातमी
0
महिला पोलिसावर होमगार्ड कडून दुष्कृत्य; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा मोहोळमध्ये गुन्हा दाखल
0
SHARES
3
VIEWS

मोहोळ/दादासाहेब गायकवाड : पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेशी ओळख निर्माण करून त्यातुन लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी पेनूर ता. मोहोळ येथील चंद्रकांत अशोक शेंबडे या होमगार्ड वर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचार्‍याने याबाबतची फिर्याद दिली आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी २०१९ मध्ये गणेशोत्सवाच्या बंदोबस्त दरम्यान चंद्रकांत शेंबडे या होमगार्डचा संपर्क आला. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी चंद्रकांत याने ओळख वाढवून मैत्री केली. त्यातून प्रेमात रूपांतर करून लग्नाचे आमिष दाखवून दि. १ सप्टेंबर २०१९ ते २६ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान लोणावळा, पुणे शहर तुळजापूर याठिकाणी आणि हॉटेल वर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार संबंधित महिलेने लग्न कधी करायचे असे विचारले असता चंद्रकांत टाळू लागला. फोन उचलत नव्हता याबाबत त्याला विचारणा केल्यानंतर मी तुझ्या सोबत लग्न करू शकत नाही माझे घरचे काय म्हणतील असे म्हणून टाळू लागला. यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात होमगार्ड चंद्रकांत शेंबडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

शहरातील 18 व्यक्तीवर मास्क न घातल्यामुळे दंडात्मक कारवाई

Next Post

ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे, जीवनाश्यक वस्तू

Related Posts

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
Next Post
ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे, जीवनाश्यक वस्तू

ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे, जीवनाश्यक वस्तू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026