• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या

Yes News Marathi by Yes News Marathi
September 17, 2020
in इतर घडामोडी
0
सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : डोणगाव रोड परिसरातील जुनी लक्ष्मी चाळीत राहणारे अनिल नागनाथ चांगभले ( वय पन्नास) यांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.

             जुनी लक्ष्मी चाळ परिसरात बालवीर वाचनालय आहे या वाचनालयात अनिल हे शिपाई या पदावर काम करतात दरम्यान ते मधल्या वेळेत रिक्षाचालक म्हणूनही काम करतात. बुधवारी दुपारी रिक्षा घेऊन ते व्यवसाय करिता घरातून बाहेर पडले त्यांनी आपली रिक्षा वाचनालयाच्या समोरील रस्त्यावर उभी केली त्यानंतर त्यांनी वाचनालय उघडले. त्यानंतर त्यांनी वाचनालयाच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतला.

           साधारण पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा मुलगा कामानिमित्त त्या रस्त्याने जात होता त्यास वडिलांची रिक्षा रस्त्यावर उभी असल्याचे दिसून आले त्याने आजूबाजूला चौकशी केली परंतु वडील कुठेच दिसून आले नाहीत त्यानंतर त्यांनी वाचनालयाचे दार ढकलून आत पाहिले त्या वेळी त्यांना अनिल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले त्यांनी इतर नातेवाईक व मित्रांच्या मदतीने बेशुद्धावस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

          चौकट
   अनिल यांना सावकाराकडून पैशाच्या कारणावरून नेहमी तगादा होता. लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या अडचणीत भर पडली होती परंतु सावकाराकडून पैशासाठी होणारा त्रास मात्र थांबला नव्हता  याबाबत पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता या अर्जावर अद्याप तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान बुधवारी त्यांच्या कपड्यात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये सावकारांची नावे असल्याची चर्चा आहे. याबाबत पोलिसात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Previous Post

सुंदर अभिनेत्री सीरत कपूर साऊथ सुपरस्टार रवितेज सोबत दिसणार त्यांच्या नवीन चित्रपटात 

Next Post

एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत – संजय राऊत

Related Posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
Next Post
एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत – संजय राऊत

एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026
चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

November 17, 2026
सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

November 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026