• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी रविराज खडाखडे तर जिल्हा सरचिटणीस पदी सुनिल फुंडे यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2020
in इतर घडामोडी
0
शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी रविराज खडाखडे तर जिल्हा सरचिटणीस पदी सुनिल फुंडे यांची निवड
0
SHARES
0
VIEWS

प्रतिनीधी- आज शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची गुगल मीट आॅनलाईन पुणे विभागाची सहविचार सभेचे आयोजन संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेमध्ये पुणे विभागाचे प्रमुख श्री.मनोज कोरडे हे उपस्थित होते. या सभेमध्ये संघटनेने आजपर्यंत शिक्षकांसाठी सोडविलेले प्रश्न, स्थानिक पातळीवर निर्माण झालेले प्रश्न,आंतरजिल्हा बदली पहिला टप्पा ते चौथ्या टप्यापर्यंत शासन दरबारी केलेला सतत पाठपुरावा यामुळे संघटनेला यश मिळाले असे संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले. या सभेसाठी पुणे विभागातील असंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.शिक्षकांना असणार्र्या अडचणी वर चर्चा झाली.

या सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते,सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत दिपक परचंडे – राज्य कार्यकारणी सदस्य यांनी केले.या सभेमध्ये शिक्षक सहकार संघटना महा.राज्य शाखा-सोलापूर च्या नुतन कार्यकारणी ची निवडीमध्ये जिल्हाध्यक्षपदी रविराज खडाखडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली,तर संघटनेच्या सरचिटणीस पदी .सुनिल फुंदे यांची निवड झाली.

संघटनेच्या नुतन कार्यकारणी मध्ये जिल्हा सल्लागार-नागनाथ राजमाने,जिल्हा कार्याध्यक्ष-आबासाहेब तरंगे,जिल्हा कोषाध्यक्ष-सचिन निरगिडे,जिल्हा संघटक-राजेंद्र पडदुणे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी नेहरू राठोड यांची निवड करण्यात आली.

नुतन कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन श्री.अंकुश वाघमोडे,पुजारी सर,यल्लप्पा विटकर, सत्यनारायण नडीमेटला,रविंद्र जेटगी,दीपक कांबळे,सिद्धाराम कोळी,कृष्णा बेळ्ळे, मुंढेवाडी,नागनाथ बिराजदार, प्रकाश खददे,महांतेश भंडारकवठे,म्हाळप्पा लवटे,अनंत कदम,काशिनाथ कोळी, हसरमनी,शिवाजी कदम,सुधिर मोटे,विठ्ठल टेळे,सुहास भोसले,गजेंद्र पतंगे,ज्ञानेश्वर मिसाळ,संजय बेंदगुडे,अविनाश कुलकर्णी,संतोष कोळी,हनुमंत गायकवाड,बालाजी मुदगुडे,प्रकाश विजापुरे,उमेश सरवाळे,प्रविण इंगोले,जयवंत कोळेकर,उमा घोरपडे मॅडम आदींनी सर्वांचे अभिनंदन केले.

Previous Post

राज्याच्या आरोग्य विभागात १७,३३७ पदे रिकामी..!

Next Post

५ सप्टेंबर ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस ; शिक्षक दिन

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
५ सप्टेंबर ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस ; शिक्षक दिन

५ सप्टेंबर ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस ; शिक्षक दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026