• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2031 अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Yes News Marathi by Yes News Marathi
September 3, 2020
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2031 अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि. 3. – महाराष्ट्र शासनाने या अधिसूचनेद्वारे शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या एक हजार कोटीं रुपयाच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. राज्य शासनास रुपये एक हजार कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शतीच्या अधीन राहील. तसेच राज्य शासनाच्या क्र . एलएनएफ . १०.१ ९ / प्र.क्र . १० / अर्थोपाय , दिनांक १६ मे , २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींचे अधीन राहील .

कर्जाचा उद्देश – कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल . भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २ ९ ३ ( ३ ) अन्वये कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे .

कार्यप्रणाली . – शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँक , फोर्ट , मुंबई ४०० ००१ द्वारे दिनांक १६ मे , २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र. एलएनएफ . १०.१ ९ / प्र.क्र . १० / अर्थोपाय , परिच्छेद ६.१ मध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल .

अस्पर्धात्मक बिडर्सला प्रदान – राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचना क्रमांक एलएनएफ , १०.१ ९ / प्र.क्र .१० / अर्थोपाय , दिनांक १६ , मे , २०१ ९ मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार ( सुधारित ) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोख रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त 1 टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल , लिलावाचा दिनांक व ठिकाण – भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फ दिनांक ०८ सप्टेंबर , २०२० रोजी त्यांच्या फोर्ट , मुंबई येथील कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक ०८ सप्टेंबर , २०२० रोजी खालीलप्रमाणे संगणकीय प्रणालीनुसार , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , कोअर बँकींग सोल्यूशन ( ई – कुबेर ) सिस्टीमनुसार सादर करण्यात यावेत : ( अ ) स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे आहे , रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया , कोअर बँकीग सोल्यूशन ( ई – कुबेर ) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत . ( ब ) अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , कोअर बँकीग सोल्यूशन ( ई – कुबेर ) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत ,

लिलावाचा निकाल – लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक , मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक ० ९ सप्टेंबर, २०२० रोजी करण्यात येईल .

अधिदानाची कार्यपद्धती यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक ० ९ सप्टेंबर, २०२० रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने , बँकर्स धनादेश / प्रदान आदेश , डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया , मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येईल .

कर्जरोख्याचा कालावधी कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असेल . रोख्याचा कालावधी हा दिनांक ० ९ सप्टेंबर , २०२० रोजीपासून सुरू होईल

परतफेडीचा दिनांक ० ९ सप्टेंबर, २०३१ रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल . व्याजाचा दर अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक 9 मार्च आणि 9 सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल .

कर्जरोख्याची पात्रता. -शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकींग विनियम अधिनियम , १ ९ ४ ९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर ( SLR ) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. सदर कर्जरोखे हे पुनः विक्री – खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या 3 सप्टेंबर 2020 च्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे.

Previous Post

जिल्ह्यात 2387 शेतकऱ्यांकडून 60868 क्विंटल मक्याची खरेदी अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेत होणार वाटप

Next Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026