• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भामरागड येथील नक्षलवाद्यांच्या चकमकीत पंढरपूरच्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघे शहीद

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2020
in मुख्य बातमी
0
भामरागड येथील नक्षलवाद्यांच्या चकमकीत पंढरपूरच्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघे शहीद
0
SHARES
0
VIEWS

भामरागड : आज १७ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यातील पोरयकोटी – कोरपर्शी जगंलात झालेल्या चकमकीत क्युआरटी पथकाचे एक पोलिस उपनिरीक्षक आणि एक सी – ६० पथकाचा जवान शहीद झाला आहे.या घटनेत ३ जवान जखमी झाले आहेत.

सकाळी ६ वाजताच्या सुमारास नक्षल्यांविरूध्द शोधमोहिम राबविताना जगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार केला.यामध्ये प्रत्युत्तर देत असताना पोलिस उपनिरीक्षक धनाजी होमने व पोलीस जवान किशोर आत्राम शहीद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक होमने हे सोलापूर जिल्हा,पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील असल्याचे समजते.विशेष म्हणजे या चकमकीत एकही नक्षल ठार झाला नाही.जखमी जवानांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे.सविस्तर वृत्त लवकरच प्रकाशित करण्यात येईल.संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे थांबले असताना गडचिरोलीत नक्षल्यांशी मुकाबला करताना दोन विरांनी आहुती दिली आहे.या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

Previous Post

मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे बिबट्या सदृश्य प्राण्याचा तिसऱ्यांदा हल्ला…

Next Post

आ. सुभाष देशमुख यांचा मोठा निर्णय ; लोकमंगल जैविक हॉस्पिटलमध्ये होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
आ. सुभाष देशमुख यांचा मोठा निर्णय ; लोकमंगल जैविक हॉस्पिटलमध्ये होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार

आ. सुभाष देशमुख यांचा मोठा निर्णय ; लोकमंगल जैविक हॉस्पिटलमध्ये होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

July 8, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026