• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पीक कर्ज वाटपाने गाठला 80 टक्क्यांचा टप्पा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 8, 2020
in इतर घडामोडी
0
पीक कर्ज वाटपाने गाठला  80 टक्क्यांचा टप्पा
0
SHARES
2
VIEWS

  सोलापूर,दि.8: सोलापूर जिल्ह्यामध्ये 31 ऑगस्टअखेर उद्दिष्टाच्या 80 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी आज दिली.

            जिल्ह्यात यंदा खरिपाखालील पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पीक कर्जाच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित होते. त्यानुसार पीक कर्ज वाटप केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्याची अग्रणी बँक असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू आणि श्री. नाशिककर यांनी पीक कर्ज वाटपाबाबत विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार 31 ऑगस्टअखेर ११५१.७६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम उद्दिष्टाच्या 80 टक्के आहे.  यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 1438.52 कोटी रुपयांचे खरीप हंगामासाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.  जिल्ह्यातील खाजगी बँकानी त्यांच्या उद्दिष्टाच्या 163 टक्के तर विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने सुमारे 146 टक्के कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी आतापर्यंत 60 टक्के कर्ज वाटप केले आहे. त्यांचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी नियोजन केले आहे,असे श्री. नाशिककर यांनी सांगितले.

            उर्वरित 20 टक्के पीक कर्जाची रक्कम लवकरच वितरीत केली जाईल. गरजू शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रासह आपल्या बँकेच्या शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन श्री.नाशिककर यांनी केले आहे.  

                                          पीक कर्ज वाटपाची सविस्तर माहिती

बॅंकेचे नाव खरीप हंगाम उद्दिष्ट (रू. लाखामध्ये) खरीप हंगाम वाटप (रू. लाखामध्ये) खरीप हंगाम टक्केवारी
राष्ट्रीयीकृत बॅंका १०५९६९.०० ६३५९९.०१ ६०.०२ %
       
खाजगी  बॅंका १८२८६.०० २९८५२.७८ १६३.२५ %
सोलापूर जि.म.स. बॅंक १५४५७.०० १५६४३.७७ १०१.२१ %
विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक ४१४०.०० ६०८१.२९ १४६.८९ %
एकूण १४३८५२.०० ११५१७६.८५ ८०.०७%
Previous Post

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

Next Post

कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय

कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026