• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील सेतू, महा ई सेवा केंद्र आजपासून सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
June 17, 2020
in मुख्य बातमी
0
जिल्ह्यातील सेतू, महा ई सेवा केंद्र आजपासून सुरू
0
SHARES
1
VIEWS

 प्रतिबंधित क्षेत्रात मात्र परवानगी नाही

सोलापूर : जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सेतू, महा-ई-सेवा केंद्रे सामाजिक अंतर राखून तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीस बांधील राहून सुरू करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्रामध्ये अपॉईंटमेंटशिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिली जाऊ नये, असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी लॉकडाऊन दिनांक 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आला असून, विविध औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

 

        सेतू व महा ई सेवा केंद्रामध्ये घ्यावयाची खबरदारी

  • 1) सेतू, महा-ई-सेवा केंद्रातील सामग्री /बायोमेट्रीक उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे.
  • 2) सेतू, महा-ई-सेवा केंद्रातील चालक व इतर ऑपरेटर यांनी स्वच्छताविषयक सर्व निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. (उदा. वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी)
  • 3) सेतू, महा-ई-सेवा केंद्रामध्ये काम करताना ऑपरेटर नाक, तोंड, व डोळ्यांना स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेतील.
  • 4) सेतू, महा-ई-सेवा केंद्रातील ऑपरेटर व येणाऱ्या नागरिकांनी पूर्णवेळ तोंडाला मास्क वापरावा. केवळ फोटो काढण्याच्या वेळेस मास्क काढण्यास परवानगी देण्यात यावी.
  • 5) सेतू, महा-ई-सेवा केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे.
  • 6) सेतू, महा-ई-सेवा केंद्र व्यवस्थापक टेबल/ ऑपरेटर स्थानकांदरम्यान शारीरिक अंतर (किमान 1 मीटर) सुनिश्चित करण्याचे आहे. जास्त गर्दी टाळण्यासाठी सेतू, महा-ई-सेवा केंद्रामध्ये अपॉईंटमेंटशिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिली जाऊ नये.
  • 7) नागरिकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे.
  • 8) सेतू, महा-ई-सेवा केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करावे व त्याची दैनंदिन नोंद ठेवावी.
  • 9) नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला, ताप व कफ, श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादीसारखी लक्षणे   आढळल्यास त्यांनी सेतू, महा-ई सेवा केंद्रात न येण्याबाबत फलक लावावेत.
  • 10) सेतू, महा-ई-सेवा केंद्र यांनी शासनाने निश्चित केलेले सेवाविषयक दराचे फलक दर्शनी भागात लावावेत.
  • 11) सेतू, महा-ई-सेवा केंद्र ऑपरेटरनी कोव्हीड-१९ च्या हॉटस्पॉटला जाणे किंवा अशा भागातून प्रवास करण्यास सक्त मनाई राहील.
  • 12) प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) यामधील गावे व भागात सेतू, महा-ई-सेवा केंद्र चालू करण्यात येऊ नयेत.
  • 13) जिल्ह्यामध्ये सेतू, महा-ई-सेवा केंद्रात शिबीरे घेऊ नयेत.
  • 14) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
Previous Post

ब्लॅक डायमंड माहितीपटाद्वारे वेगळ्या विषयावर फोकस…

Next Post

नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते प्रभाग 24 मध्ये मास्क किट वाटप…

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते प्रभाग 24 मध्ये मास्क किट वाटप…

नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते प्रभाग 24 मध्ये मास्क किट वाटप...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026