• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जनता संचारबंदी यशस्वी करण्याचे प्रमुख अधिका-यांचे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2020
in मुख्य बातमी
0
जिल्ह्यातील धार्मिक देवस्थाने 31 मार्च पर्यंत बंद राहणार – जिल्हाधिकारी
0
SHARES
0
VIEWS

प्रथम मी सुरक्षित … माझ्यामुळे इतर सुरक्षित…

सोलपूर दि. 21. प्रथम मी सुरक्षित… माझ्यामुळे इतर सुरक्षित… ही भावना ठेवून उद्या, रविवार दिनांक 22 मार्च रोजीचा जनता संचारबंदी यशस्वी करु, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिका-यांनी केले आहे.

            पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी केलेल्या जनता संचार बंदीच्या आवाहानाला सोलापूरच्या  नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन कोरोनाला प्रतिबंध करावा, असे आवाहन संयुक्त प्रसिध्दी पत्रकाद्वारे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, उपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी केले आहे.

            पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्या,  रविवारी  सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत घराबाहेर न पडता जनता संचारबंदी पाळावी, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर वरील अधिका-यांनी सोलापूर जिल्ह्यातील  नागरिकांना संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले.

            प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे की, ‘कोरोना विषाणूचा संसर्ग कोणत्याही नागरिकांस होऊ नये यासाठी अत्यावश्यक  यंत्रणा, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासन व प्रसार माध्यम यांचे प्रतिनिधी अहोरात्र काम करीत आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायंकाळी पाच वाजता सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या खिडकी, गच्ची, दरवाजा किंवा छतावर येऊन पाच मिनटासाठी टाळया वाजवाव्यात’.

            दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काल जिल्ह्यातील विविध प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांची आज पासून अंमलबजावणी सर्वत्र दिसून आली. प्रशासनाच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देणा-या व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, व्यावसायिक संघटना यांचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आभार मानले आहेत. 31 मार्च पर्यंत बंद ठेवून कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला असेच सहकार्य करावे, अशी  अपेक्षाही  श्री. शंभरकर यांनी व्यक्त केली आहे. 

            दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व आधार के्रद्र, महा-ईसेवा केंद्र, सीएससी आदी 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

Previous Post

  सोलापूर -क्वारंटाईन कक्ष तपासणीसाठी तीन अधिका-यांचे पथक

Next Post

तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना पॅरोलवर सोडा… सुप्रीम कोर्टाचे आदेश

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना पॅरोलवर सोडा… सुप्रीम कोर्टाचे आदेश

तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना पॅरोलवर सोडा… सुप्रीम कोर्टाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026