• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोना : सोलापुरातील सद्यपरिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 16, 2020
in मुख्य बातमी
0
कोरोना : सोलापुरातील सद्यपरिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : कोरोना वैश्विक महामारीचा पार्श्वभूमी वर आपण सगळे एकत्रीत पणे लढा देत आहोत. या मध्ये गर्दी न करणे, आपापल्या घरातच रहाणे आशा उपाय योजना आपण करत आहोतच सोलापूर शहरातील कोरना रोखण्याकरिता शहर परिसरामध्ये जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत .त्या अनुषंगाने महापौर निवास येथे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह आयुक्त डॉ.दीपक तावरे व उपायुक्त अजयसिंह पवार,आरोग्य अधिकारी संतोष नवले आदी सोबत कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी महापालिकाकेच्या वतीने आतापर्यंत सोलापूर शहरातील एकूण 52988 परिवारचे डोर to डोर सर्व्ह केले आहे. त्यामध्ये 2लाख13 हजार 641 इतकी लोकसंख्या आहे.आणि कंटेनमेंट झोन मधील डोर to डोर 7120 घरांचे सर्व्हे केले आहे.त्यामध्ये43000 हजार लोकसंख्या आहे .ट्रानसीट कॅम्प मधील 1130 लोकांना रोज सकाळी नाष्टा, दुपारी जेवण रात्री जेवण देण्यात येत आहे. त्याच बरोबर बॉइस हॉस्पिटलमध्ये 150 लोकांना दुपारचे जेवण तर 1700 सफाई कर्मचाऱ्यांना सकाळचा नाष्टा देण्यात येत आहे.आणि सफाई कर्मचाऱ्यांना मास्क तसेच हॅन्ड ग्लोज वाटप करण्यात आले आहे.ट्रानसीट कॅम्प मधील लोकांना आवश्यक त्या साहित्य वाटप करण्यात आले आहे.तसेच शहरातील मंडईतील भजी विक्रेत्यांना आता पर्यंत 3000 मस्कचा वाटप करण्यात आले आहे.आणि प्रत्येक प्रभागात ट्रॅक्टरच्या साहयाने फवारणी सुरू असून प्रत्येक झोनला दोन ट्रॅक्टर देणार अशी माहिती आयुक्त दीपक तावरे यांनी महापौरांना दिली.

Previous Post

मोडनिंब येथे ७० प्रवाशांची प्रशासनाने केली रहाण्याची सोय

Next Post

सोलापुरात रांगोळीद्वारे डॉक्टर, पोलीस, सफाई कामगारांना सलाम

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
सोलापुरात रांगोळीद्वारे डॉक्टर, पोलीस, सफाई कामगारांना सलाम

सोलापुरात रांगोळीद्वारे डॉक्टर, पोलीस, सफाई कामगारांना सलाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026