• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतीलःआ. देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
February 22, 2020
in मुख्य बातमी
0
कारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतीलःआ. देशमुख
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : कारंब्यातील महिलांना घरबसल्या शालेय गणवेश, टाय, बेल्ट यासारखे कपडे शिलाई करण्याचा रोजगार मिळाला आहे. आपल्यातील कार्यकुशलतेच्या जोरावर महिला नक्कीच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामकरतील आणि हे कपडे स्थानिकच नव्हे तर जगभरातील मार्केटमध्ये ओळख मिळवतील, असा विश्‍वास माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. कारंबा (ता.उत्तर सोलापूर) येथे सोलापूर सोशल फाउंडेशन आणि कमल लघु उद्योगाच्या पुढाकाराने आणि कारंबा ग्रामपंचायतीच्या सहाय्याने महिलांना घरच्या घरी रोजगार देणार्‍या गारमेंट प्रकल्पाचे उदघाटन आ. देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच कौशल्या सुतार होत्या. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, असोसिएट गारमेंट क्लस्टरचे चेअरमन जितेंद्र डाकलिया, सहासचिव प्रकाश पवार, संचालक अमित जैन, कमल उद्योगाचे जयसिंग पवार, प्रा. विनायक सुतार आदी उपस्थित होते.

     देशमुख म्हणाले, महिलांमध्ये मूळातच अंगभूत कौशल्य असते, विशेषतः कामाच्याप्रती निष्ठा आणि त्याग अधिक असतो. आपल्या घराला आपला आर्थिक हातभार लागावा, यासाठीच त्यांची ही धडपड असते. याच धडपडीला बळ देण्याचे कामहा प्रकल्प करेल. पण आजचे जग मार्केटिंग आणि ब्रँडीगचे आहे. त्यासाठी आपली, आपल्या गावाची ओळख वाढवा.फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हवी ती मदत केली जाईल. डाकलिया यांनी भविष्यात कारंब्यासह परिसरातील गावातील महिलांनाही सामावून घेऊ, असे आश्वासन दिले. प्रास्ताविकात विनायक सुतार यांनी या उद्योगामागचा उद्देश सांगितला. यावेळी माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब गुंड, विश्वनाथ जगताप, ग्रामपंचायत सदस्य इन्नुस शेख, श्रीकांत आदाटे, अशोक बहिर्जे, सौ. स्मिता पाटील, सौ. लक्ष्मी बहिर्जे, सौ. कविता भोरे, भागवत कत्ते, महेश पेंडपाले, संजय आदाटे, आनंद सुतार, शशिकांत दुधाळ, अकबर पटेल, सत्तारभाई शेख आदी उपस्थित होते

शंभराहून आधिक महिलांना मिळणार रोजगार

 कमल लघु उद्योग या प्रकल्पाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश, टाय, बेल्ट, बो तयार करणे आदी शिलाईची कामे गावातील महिलांना घरच्या घरी देऊन रोजगार दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गावातील सुमारे शंभराहून आधिक महिलांना हा रोजगार मिळणार आहे.

Previous Post

पंढरपूर : एक लाख बेलपत्रांनी सजलं विठुमाऊलीचं मंदिर

Next Post

प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करा- पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करा- पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करा- पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026