• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अ. भा. वारकरी मंडळाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुधाकर इंगळे महाराज

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2020
in इतर घडामोडी
0
अ. भा. वारकरी मंडळाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुधाकर इंगळे महाराज
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :आषाढी एकादशी निमित्त आयोजित बैठकी मध्ये वारकरी संप्रदायाच्या विविध प्रश्न व परंपरे विषयी चर्चा करणेसाठी मान्यवर महाराज, पदाधिकारी उपस्थित होते. वारकरी परंपरेचे व संप्रदाया तील अनेक प्रश्न संघटना व नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासर्व प्रश्नांना सोडवन्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. म्हणून ह भ प अभिमन्यु डोंगरे महाराजांनी अ. भा. वारकरी मंडळाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ह भ प सुधाकर इंगळे महाराज यांची नियुक्ती करणेत यावी अशी सूचना मांडली. त्यावर ज्योतीराम चांगभले यांनी अनुमोदन दिले. त्या नंतर उपस्थित सर्व पदाधिकारी, भाविकांनी ” पुंडलिक वर दे हरि विठ्ठल ” गजर करून नियुक्तीला सामूहिक अनुमोदन दिले. त्यानंतर संघटना वाटचालीसाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे. त्या त्या सर्व करण्यासाठी प्रयत्न करणे संबंधी चर्चा झाली.राष्ट्रीय अध्यक्षपदी सुधाकर इंगळे महाराजांची नियुक्ती झाल्या मुळे त्यांचा सत्कार ह भ प अच्युत महाराज मोफरे, ह भ प शाम महाराज जोशी , चंद्रकांत जांभळे, यांच्या हस्ते करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त घेतलेली बैठक श्री विठ्ठल रुक्मिणी व संत मुक्ताई पूजन करून सुरु करण्यात आली. या बैठकिला ह.भ.प.अभिमन्यु डोंगरे महाराज, ह,भ,प.अनंतबापु ईंगळे महाराज, ह.भ.प.संजय पवार, ह.भ.प.मोहन शेळके, कुमार गायकवाड, ह.भ.प.तानाजी बेलेराव, लक्ष्मण देवीदास, किरन कुलकर्णी ,महेश चोरमुले,संजय केसरे, बाळासाहेब चटे, बाळासाहेब ईंगळे, बसवेश्वर जाधव, किशोर धायगुडे, शेखर फंड, तसेच भाविक, पदाधिकारी हजर होते.,ह,भ.प.ज्योतिराम चांगभले यांनी प्रास्ताविक केले. ह.भ.प.बळीराम जांभळे यांनी सूत्रसंचालन केले. ह.भ.प.संजय पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. पसायदान घेऊन बैठकीची सांगता करणेत आली.या नियुक्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून शुभेच्छा येत आहेत.

Previous Post

प्रभाग क्रमांक 26 मध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने जंतुनाशक फवारणी

Next Post

आणखी तीन महिने पाच रुपयात मिळणार शिवभोजन

Related Posts

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.

June 9, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत
इतर घडामोडी

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

June 8, 2026
आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
इतर घडामोडी

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

June 8, 2026
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी
इतर घडामोडी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

June 8, 2026
Next Post
आणखी तीन महिने पाच रुपयात मिळणार शिवभोजन

आणखी तीन महिने पाच रुपयात मिळणार शिवभोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026