• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा तालुक्यात ग्रामविकासाचे आदर्श प्रकल्प

Yes News Marathi by Yes News Marathi
August 18, 2021
in इतर घडामोडी
0
मंगळवेढा तालुक्यात ग्रामविकासाचे आदर्श प्रकल्प
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर सोशल फाउंडेशनचा उपक्रम

मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये सोलापूर सोशल फाउंडेशनच्या प्रेरणेने आणि सहकार्याने ग्रामविकासाचे विविध प्रकल्प राबवले जात असून त्यातून अनेक कौतुकास्पद उपक्रम समोर येत आहेत. त्यातूनच मल्लेवाडी या गावाला सर्वाधिक वृक्ष लागवड केल्याबद्दल हरित ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

याच तालुक्यातील देगाव येथे समृध्द गाव अभियानाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन प्रदूषण नियंत्रणाच्या हेतूने प्लास्टिक संकलन केंद्र सुरू करण्यात आले. त्याचबरोबर मारापूर या गावाला फळबाग लागवड आणि चिलारमुक्ती हे दोन उपक्रम राबवण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना सोलापूर सोशल फाउंडेशनचे प्रवर्तक आ. सुभाषाबापू देशमुख व आ.समाधान आवताडे यांची उपस्थिती लाभली होती. 

देगाव येथे प्लास्टिक संकलन केंद्र सुरू करण्याच्या बाबतीत ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला सरपंच राणी ढेकळे, उपसरपंच शरद डोईफोडे, ग्रामसेविका राखी जाधव हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात आ. सुभाषबापू यांच्या हस्ते वृक्षारोपण करून गावातल्या बाल वाचनालयाला २०० पुस्तके देण्यात आली. 
सोलापूर सोशल फाउंडेशनने मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यासाठी वृक्षारोपण स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत मल्लेवाडी या गावाने सहभाग नोंदविला आणि भरपूर वृक्षारोपण केले. त्याबद्दल मा. सुभाषबापू यांच्या हस्ते या गावाला हरित ग्राम सन्मानपत्र आणि ढाल देण्यात आली. आ. सुभाषबापू देशमुख यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना मल्लेवाडी हे गाव आता झाडांचे गाव म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

मारापूर येथे चिलार ह्या टाकावू वनस्पतीचे निर्दालन करण्याचे ठरवण्यात आले आणि गावात भरपूर फळझाडे लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी आ. समाधान आवताडे उपस्थित होते. सोलापूर सोशल फाउंडेशनने समृध्द गाव योजनेसाठी आपल्या मतदारसंघाची निवड केली याबद्दल आ. समाधान आवताडे यांनी समाधान व्यक्त केले.

या सर्व कार्यक्रमांना विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोशल फाउंडेशनच्या संचालिका मयुरी वाघमारे,सल्लागार मोहन अनपट, हरिभाऊ यादव, विजय पाटील, विजय कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Next Post

पुण्यात उभारलेल्या मोदी मंदिरातून मोदींची मूर्ती हटवली

Related Posts

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
Next Post
पुण्यात उभारलेल्या मोदी मंदिरातून मोदींची मूर्ती हटवली

पुण्यात उभारलेल्या मोदी मंदिरातून मोदींची मूर्ती हटवली

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026