• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 2, 2026
in Blog
0
भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!
0
SHARES
0
VIEWS

भीमा नदी पात्रात सुमारे सव्वा लाख क्युसेक एवढे पाणी पाहू लागली आहे. नीरा नदीतील पाणीदेखील पंढरीत पोहोचल्यामुळे भीमा नदी पात्रात आज सकाळी पाण्याची पातळी वाढली असून व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील शंभर कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले. काल सायंकाळी उजनीतून भीमा नदीत 91 हजार सहाशे क्युसेक सोडलेली पाणी आज पंढरीत पोहोचले आहे. त्यामुळे पंढरीत आज भीमा नदीने 443 मीटर ही इशारा पातळी ओलांडली. 445 मीटर ही धोका पातळी आहे. सध्या नदीपात्रात 443.40 मीटर एवढ्या उंच पातळीवर पाणी आहे. एकीकडे भीमा नदीला महापूर आला असताना दुसरीकडे ज्या सीना कोळेगाव प्रकल्पामुळे गेल्या वर्षी सीना नदीला महापूर आला होता त्या सीना कोळेगाव प्रकल्पात अवघे 9% पाणी साठले आहे यामुळे सीना नदी पात्र देखील कोरडे ठाक आहे.

Previous Post

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

Related Posts

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ
Blog

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय सोलापूरचा राज्यात दुसरा क्रमांक
Blog

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय सोलापूरचा राज्यात दुसरा क्रमांक

August 1, 2026
प्रिसिजनचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष रावजी शहा यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन
Blog

प्रिसिजनचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष रावजी शहा यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

August 1, 2026
पिक विमा योजनेची अंतिम मुदत 10 ऑगस्ट..!
Blog

पिक विमा योजनेची अंतिम मुदत 10 ऑगस्ट..!

August 1, 2026
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना महापालिकेकडून विनम्र अभिवादन
Blog

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना महापालिकेकडून विनम्र अभिवादन

August 1, 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

August 2, 2026
“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026