• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2026
in Blog
0
“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर, दि.01 -: राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच मा. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत हे “समाधान शिबिर” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले व शिबिरात 1824 दाखल्यांचे वितरण करण्यात आले .महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान व्हावे व जनतेला एकाच छताखाली विविध विभागाच्या योजनांचा लाभ प्रमाणपत्रे, दाखले, इत्यादी लाभ मिळण्यासाठी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन उत्तर तहसील कार्यालयामार्फत अथर्व गार्डन, घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याचप्रमाणे स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रलंबित फेरफार, 7/12 व ई-3 दुरुस्ती, डिजिटल 7/12, उत्पन्न, जात व रहिवासी दाखले, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र, गावठाण सनद, मुख्यमंत्री बळीराजा योजना, सामाजिक अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, अतिक्रमण नियमितीकरण, जिवंत सातबारा, जन्म-मृत्यू आदेश, सिंधी विशेष अभय योजना, नोंदणी शुल्काबाबत मार्गदर्शन आदी सेवांचा समावेश होता. या शिबिराचा एकूण 1824 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

यावेळी प्रांत अधिकारी पडदुणे, उत्तर तहसीलदार नीलेश पाटील, नगर सेविका रोहिणी तळवळकर, अमोल बापू शिंदे, संतोषभाऊ पवार, जुबेर बागवान, स्थायी समितीच्या सभापती रंजीताताई चाकोते, डॉ. किरण देशमुख, माजी सभागृहनेते संजय कोळी, छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रमुख राजकुमार पाटील, मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू, मंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, तसेच नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध शासकीय कामे एकाच ठिकाणी जलद व सुलभ पद्धतीने मार्गी लागल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.

Previous Post

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

Next Post

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

Related Posts

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ
Blog

सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ

September 17, 2026
जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती
Blog

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
Next Post
भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026